१३१ कोटींच्या थकीत ‘एफआरपी’चा अहवाल साखर आयुक्तांकडे
पुणे : कोल्हापूर विभागातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील २१ कारखान्यांकडे तब्बल १३१ कोटींची एफआरपी थकीत असल्याची माहिती एका अहवालातून उघड झाली आहे. याबाबतचा सविस्तर अहवाल प्रादेशिक साखर सहसंचालकांनी साखर आयुक्तांकडे पाठवल्याचे कळते. अहवालानुसार, गळीत हंगाम २०२४-२५ मध्ये गाळप झालेल्या उसाचे…