शेतकऱ्यांनी एआय आधारित शेतीकडे वळावे : भाग्यश्री पाटील

इंदापूर : कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर केल्यास ऊस उत्पादनात वाढ होणार असून, पाणी व खताच्या वापरात बचत होईल. याशिवाय संभाव्य किडी, रोग यासंदर्भातील अलर्ट मोबाईलवर मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी होणार आहे. त्यामुळे निरा भीमा कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी एआय…








