Tag Harshwardhan Patil

अत्यावश्यक यादीतून साखर वगळावी : पाटील

Harshwardhan Patil

सांगली : देशाच्या एकूण साखर उत्पादनापैकी १६ टक्के साखर घरगुती वापरासाठी लागते, तरीही साखर अत्यावश्यक वस्तूंच्या यादीत आहे. साखरेला अत्यावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळावे, यासाठी केंद्र सरकारशी राष्ट्रीय साखर संघाचे बोलणे सुरू आहे, अशी माहिती राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन…

शाहू कारखाना ठरला देशात सर्वोत्कृष्ट, ‘श्री विघ्नहर’ही चमकला

NFCSF Sugar Awards

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे पुरस्कार जाहीर २१ पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राने एकूण १० पारितोषिके पुणे/नवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघातर्फे दिला जाणारा सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा पुरस्कार कोल्हापूर जिल्ह्यातील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याने पटकावला आहे. उत्कृष्ट तांत्रिक…

साखरेची एमएसपी रू. ४२ करणे आवश्यक : हर्षवर्धन पाटील

Harshwardhan Patil

पुणे : साखरेचा किमान विक्री दर (एमएसपी) प्रति किलोस ४२ रुपये करणे आवश्यक आहे. या संदर्भात केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे, अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी दिली. उसाच्या एफ.आर.पी. मध्ये प्रत्येक वर्षी…

… म्हणून गुजरातमध्ये अधिक एफआरपी : हर्षवर्धन पाटील

Harshwardhan Patil

सोलापूर : गुजरात राज्यांमध्ये शेतकरी आणि साखर कारखानदारांमध्ये चांगला समन्वय आहे, खूप खेळीमेळीचे वातावरण आहे. तेथील कारखान्यांवर बँकांच्या कर्जाचा बोजा नाही, अशा कारणांमुळे तेथील शेतकऱ्यांना महाराष्ट्राच्या तुलनेत उसाला अधिक एफआरपी मिळतो, असे विश्लेषण राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष आणि…

राष्ट्रीय महासंघाचे कामकाज कॉर्पोरेटच्या धर्तीवर व्हावे : शहा

Amit Shah

नवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे कामकाज कॉर्पोरेटच्या धर्तीवर चालविण्यात यावे आणि महासंघाने साखर क्षेत्रात प्रमुख भूमिका बजावावी, अशी सूचना केंद्री सहकारमंत्री अमित शहा यांनी केली आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन पाटील यांची, तर उपाध्यक्ष…

राष्ट्रीय साखर संघाच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन पाटील

Harshwardhan Patil

मुंबई- देशभरातील सहकारी साखर कारखानदारीचे प्रतिनिधित्व करणारी संस्था राष्ट्रीय सहकारी साखर संघाच्या अध्यक्षपदी भाजप नेते हर्षवर्धन पाटील, तर उपाध्यक्षपदी केतनभाई पटेल यांची बिनविरोध निवड झाली आहे. संघाच्या ५० वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रीय सहकारी साखर संघावर भाजपचा अध्यक्ष बनला आहे. राष्ट्रीय…

हर्षवर्धन पाटलांचे पुत्र राजवर्धन ‘कर्मयोगी’चे तज्ज्ञ संचालक

KARMYOGI SUGAR

इंदापूर -येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या तज्ज्ञ संचालकपदी राजवर्धन हर्षवर्धन पाटील आणि सतीश उत्तमराव काळे यांची निवड करण्यात आली. माजी मंत्री व कारखान्याचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते दोघांना मंगळवारी नियुक्तीपत्र देण्यात आले. इंदापूर तालुक्यातील युवा उदयमुख नेतृत्व…

हर्षवर्धन पाटील : वाढदिवस शुभेच्छा

Harshwardhan patil birthday

राज्याचे माजी मंत्री आणि नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांचा २१ ऑगस्ट रोजी वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना ‘शुगरटुडे’ मॅगेझीनच्या वतीने खूप खूप शुभेच्छा!श्री. पाटील यांचे सहकार क्षेत्रात आणि साखर कारखानदारी क्षेत्रात मोठे योगदान आहे. त्यांच्या साखर कारखान्याला आतापर्यंत…

Select Language »