Tag NFCSF

आता ऊस (नियंत्रण) आदेशाचाही आढावा घ्या : राष्ट्रीय साखर महासंघ

NFCSF Press Release

साखर (नियंत्रण) आदेश, २०२५ चे NFCSF कडून स्वागत, साखरेची एमएसपी ४० रू. करण्याची मागणी देशात ९१ हजार कोटींची ऊस देयके अदा नवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघाने (NFCSF) भारत सरकारच्या साखर (नियंत्रण) आदेश, २०२५ च्या अधिसूचनेचे स्वागत करताना,…

देशातील साखर उत्पादन २५७ लाख मे.टनांवर : NFCSF

sugar PRODUCTION

पुणे : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने (NFCSF) देशातील साखर उत्पादनाबाबत ताजे विश्लेषण जाहीर केले असून, त्यानुसार देशांतर्गत एकूण साखर उत्पादन सुमारे २५७ लाख मे. टन झाले आहे. ते सुमारे २६१ लाख टनांपर्यंत जाईल, असा अंदाज वर्तवला आहे. गत हंगामात…

‘कर्मयोगी’च्या शेतकऱ्यांचा बिलांसाठी आत्मदहनाचा इशारा

Karmyogi SSK sugar

पुणे : राष्ट्रीय सह. साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखालील, इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याची अवस्था वाईट असून,  चालू वर्षी गाळपासाठी ऊस उत्पादकांनी दिलेल्या उसाची बिले पाच महिने उलटूनहून मिळाली नाहीत, अशी तक्रार…

भीमाशंकर कारखाना सर्वोत्कृष्ट, महाराष्ट्राला सर्वाधिक १० पुरस्कार

NFCSF Awards

साखर उद्योगातील राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्षमता पुरस्कार जाहीर नवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने (NFCSF), जी भारतातील 260 सहकारी साखर कारखान्यांचे आणि 9 राज्य सहकारी साखर संघांचे प्रतिनिधित्व करणारी सर्वोच्च संस्था आहे, 2023-24 या वर्षासाठी साखर उद्योगातील उत्कृष्ट कामगिरीसाठीचे…

राज्यातील साखर उत्पादन ८३ लाख टनांवर जाण्याचा अंदाज

sugar PRODUCTION

पुणे : राज्यात यंदाच्या गळीत हंगामात २८ फेब्रुवारी 2025 अखेर ८०१ लाख टन उसाचे गाळप झाले असून, ७४.९० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उताऱ्याचा दर सुमारे 9.35 टक्के इतका आहे. जाणकारांच्या मते यंदाच्या हंगामात साखर उत्पादन ८३…

साखर उत्पादन ४९ लाख टनांनी घटणार, महाराष्ट्राचा पहिला नंबर जाणार

Sugarcane Crushing

NFCSF कडून ताजा अंदाज जाहीर नवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ अर्थात NFCSF च्या ताज्या अंदाजानुसार देशात यंदाच्या हंगामामध्ये सुमारे २७० टन साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे. गत हंगामामध्ये ते ३१९ लाख टन होते. म्हणजे यंदा तुलनात्मकदृष्ट्या सुमारे…

मंगेश तिटकारे यांचा विशेष लेख

Mangesh Titkare lekh

ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणजे साखर उद्योग. या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला, लोकांचे जीवनमान सुधारले.  या उद्योगाचा इतिहास, त्यासमोरील आव्हाने, दीर्घकालीन आणि लघुकालीन उपाययोजना, उद्योगाच्या अपेक्षा …. इ. मुद्यांवर प्रकाश टाकण्यासाठी सहकार विकास महामंडळाचे एमडी, माजी साखर सहसंचालक, अभ्यासू अधिकारी…

मक्यासह पर्यायी फीडवर साखर कारखान्यांचे विचारमंथन

Harshwardhan Patil meeting Pune

पुणे : इथेनॉल उत्पादन वाढवण्यासाठी नवे कोणते उपाय योजता येतील, यावर चर्चा करण्यासाठी देशभरातील सहकार क्षेत्रात काम करणारे अधिकारी व तज्ज्ञांची १७ जानेवारी रोजी पुण्यात बैठक झाली. साखर संकुल येथे शुक्रवारी केंद्रीय सहकार मंत्रालयाचे उपसचिव डी. के. वर्मा आणि एन.…

साखर उत्पादन १३.६२ टक्क्यांनी घसरले : साखर महासंघ

sugar Jute Bags

नवी दिल्ली – चालू २०२४-२५ च्या विपणन हंगामात १५ जानेवारीपर्यंत भारतातील साखर उत्पादन १३.६२ टक्क्यांनी घसरून १३०.५५ लाख टन झाले आहे, असे राष्ट्रिय सहकारी साखर कारखाना महासंघाने (NFCSFL) सांगितले. गेल्या वर्षी साखर उत्पादन १५१.२० लाख टन होते. साखर विपणन हंगाम…

साखर उद्योगाला भाऊंनी दिलेल्या आश्वासनांचे काय होणार?

Harshawardhan Patil

पुणे : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाची धुरा सांभाळल्यापासून धडाकेबाजपणे काम सुरू केले होते, त्यांच्या रूपाने आपले अनेक प्रश्न मार्गी लागतील, अशी आशा सहकारी साखर उद्योगाला वाटत होती, मात्र त्यांनी पुन्हा पक्षांतर केले आणि आशांचे…

Select Language »