Tag NFCSF

आणखी निर्बंध लादण्यास साखर उद्योगाचा एकमुखी विरोध

Sugar Control Order 2024

नवी दिल्ली : शुगर (कंट्रोल) ऑर्डर २०२४ च्या मसुद्यावर मुद्देसूद आक्षेप घेत, भारतीय साखर उद्योगाने प्रस्तावित बदलाना एकमताने विरोध केला आहे. गेल्या तीन दशकांपासून राबवण्यात येणाऱ्या आर्थिक उदारीकरण आणि अनियंत्रणाचे धोरणाशी शुगर कंट्रोल ऑर्डर विसंगत आहे, पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या उद्दिष्टांच्या…

उपपदार्थांवर नियंत्रण नको : बौद्धिक सत्रात सूर

sugar industry brainstorming

पुणे : साखर उद्योगातील उपपदार्थांचे नियंत्रण केंद्र सरकारने करू नये, असा सूर येथे आयोजित ‘ब्रेन स्टॉर्मिंग’ (बौद्धिक खल) सत्रात निघाला. पुढच्या आठवड्यात केंद्राला सविस्तर अहवाल देण्याचेही यावेळी ठरले. केंद्र सरकारने ‘शुगर कंट्रोल ऑर्डर २०२४’ जारी करून, साखर उद्योगाकडून हरकती आणि…

हर्षवर्धन पाटील : वाढदिवस शुभेच्छा

Harshwardhan Patil

महाराष्ट्राचे माजी सहकारमंत्री, तसेच १९९५ ते २०१४ या मोठ्या कालावधीत विविध मंत्रिपदे भूषवणारे भाजप नेते, सदाहरित व्यक्तिमत्त्व हर्षवर्धन पाटील यांचा २१ ऑगस्ट रोजी वाढदिवस. त्यांना ‘शुगरटुडे’ परिवाराच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा!श्री. पाटील हे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष आहेत,…

राष्ट्रीय साखर महासंघाचा पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात

Vighnahar Sugar Pune

नवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या वतीने दिल्लीत आयोजित कार्यक्रमात २०२२-२३ हंगामासाठीच्या राष्ट्रीय पुरस्कारांचे दिमाखात वितरण झाले. प्रमुख तीन पुरस्कार केंद्रीय सहकार आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते, तर उर्वरित १८ पुरस्कारांचे वितरण सहकार राज्यमंत्री कृष्ण पाल यांच्या…

फक्त दोन वर्षे थांबा : साखर उद्योगाला अमित शहा यांचा शब्द

Amit Shah and Harshwardhan Patil

नवी दिल्ली : मोदी सरकारने साखर उद्योगाचा विषय जी-२० स्तरावर नेला आहे, त्यामुळे तुम्ही कितीही इथेनॉल तयार केला तरी तो कमीच पडेल, कारण तो विदेशातही निर्यात होईल; मात्र त्यासाठी साखर उद्योगाने केवळ दोन वर्षे प्रतीक्षा करावी, असे प्रतिपादन केंद्रीय सहकार…

साखरेच्या एमएसपी वाढीसाठी पाटलांचा सहकारमंत्र्यांकडे आग्रह

Harshawardhan Patil

नवी दिल्ली : केंद्र सरकारने साखरेची एमएसपी वाढवण्याचा निर्णय घेऊन साखर उद्योगाला दिलासा द्यावा, यासह चार प्रमुख मागण्या राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केंद्रीय सहकारमंत्री अमित यांच्याकडे महासंघाच्या दिल्लीतील कार्यक्रमात केल्या. एफआरपी वाढीचा निर्णय चांगला घेतला,…

शाहू कारखाना ठरला देशात सर्वोत्कृष्ट, ‘श्री विघ्नहर’ही चमकला

NFCSF Sugar Awards

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे पुरस्कार जाहीर २१ पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राने एकूण १० पारितोषिके पुणे/नवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघातर्फे दिला जाणारा सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा पुरस्कार कोल्हापूर जिल्ह्यातील श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याने पटकावला आहे. उत्कृष्ट तांत्रिक…

साखरेची एमएसपी रू. ४२ करणे आवश्यक : हर्षवर्धन पाटील

Harshwardhan Patil

पुणे : साखरेचा किमान विक्री दर (एमएसपी) प्रति किलोस ४२ रुपये करणे आवश्यक आहे. या संदर्भात केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे, अशी माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी दिली. उसाच्या एफ.आर.पी. मध्ये प्रत्येक वर्षी…

राष्ट्रीय साखर संघाच्या कार्यालयाला आयुक्तांची भेट

Dr. Kunal Khemnar

नवी दिल्ली : साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी सोमवारी नवी दिल्ली येथील राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाच्या (एनएफसीएसएफ) कार्यालयाला भेट दिली. संघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रक़ाश नाईकनवरे यांनी त्यांचे स्वागत केले. साखर कारखानदारीचा नफा आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न कसे…

Select Language »