हे साखर कारखाने आहेत पुरस्कार विजेते

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या ३ जुलै २०२५ रोजी झालेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याची झलक

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या ३ जुलै २०२५ रोजी झालेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याची झलक

नवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या (NFCSF) वतीने आयोजित राष्ट्रीय दक्षता पुरस्कार (National Efficiency Award) सोहळ्यात माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी सहकार क्षेत्राची महती गायली. सहकार क्षेत्र हे केवळ आर्थिक विकासाचे नाही, तर सामाजिक बदलाचे एक महत्त्वाचे…

पण साखर उद्योग, शेतकरी आणि ग्राहकांच्या हिताबाबत बॅलन्स साधावा लागतो नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार साखर उद्योगाच्या पाठीशी उभे आहे, तसेच शेतकऱ्यांनाही योग्य मोबदला मिळावा म्हणून काळजी घेतली जात आहे, असे प्रतिपादन केंद्रीय ग्राहक व्यवहार,…

नवी दिल्ली: राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे (National Federation of Cooperative Sugar Factories – NFCSF) अध्यक्ष श्री. हर्षवर्धन पाटील यांनी नुकत्याच आयोजित राष्ट्रीय कार्यक्षमता पुरस्कार (National Efficiency Awards) वितरण सोहळ्यात साखर उद्योगासमोरील आव्हाने आणि अपेक्षा मांडल्या. यावेळी त्यांनी केंद्र सरकारचे…
महाराष्ट्राला सर्वाधिक १० पुरस्कार नवी दिल्ली: राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या वतीने दिल्या जाणार, साखर उद्योग क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठित राष्ट्रीय साखर उद्योग गुणवत्ता पुरस्कारांचे वितरण गुरुवार दि. ३ जुलै २०२५ रोजी शानदार सोहळ्यात पार पडत आहे. राष्ट्रीय स्तरावरील साखर उद्योगातील…
चेअरमन सत्यशिल शेरकर यांची माहिती पुणे – जुन्नर तालुक्यातील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचा पारदर्शक कारभार आणि शेतकरी हिताचे निर्णय तसेच सभासद, ऊस उत्पादकांच्या असलेल्या विश्वासाच्या जोरावर विघ्नहर कारखान्याने आपली पुरस्कार मिळविण्याची परंपरा कायम राखली असून गळीत हंगाम २०२३-२४ करीता…
साखर उद्योगातील राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्षमता पुरस्कार जाहीर नवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने (NFCSF), जी भारतातील 260 सहकारी साखर कारखान्यांचे आणि 9 राज्य सहकारी साखर संघांचे प्रतिनिधित्व करणारी सर्वोच्च संस्था आहे, 2023-24 या वर्षासाठी साखर उद्योगातील उत्कृष्ट कामगिरीसाठीचे…

पुणे : साखर उद्योग क्षेत्राला १९३६ पासून प्रदीर्घ काळ तांत्रिक मार्गदर्शन करणारी आघाडीची संस्था दी डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन इंडियाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या आणि साखर उद्योग क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या वार्षिक पुरस्कारांची प्रतीक्षा २४ ऑगस्टला अखेर संपली. संस्थेच्या ६९ व्या…