‘अगस्ती’चा ३० वा गळीत हंगाम सुरू

नगर : ०१ नोव्हेंबर २०२३ बुधवार रोजी अगस्ती सहकारी साखर कारखाना लिमिटेड, अगस्ती नगर या कारखान्याचा ३० वा ऊस गळीत हंगाम २०२३-२४ चा शुभारंभ सहकारमहर्षी चेअरमन सीताराम गायकर पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी उपाध्यक्ष , कार्यकारी अधिकारी यांच्या सह सर्व संचालक , अधिकारी व कामगार , सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.