उसाच्या ट्रॉलीखाली दबून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

म्हसवड: कुकुडवाड-मायणी रस्त्यावर ऊस भरलेल्या ट्रॅक्टरची पिन निघून दोन ट्रॉली उलटल्याने झालेल्या भीषण अपघातात एका ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री नऊच्या सुमारास कुकुडवाडपासून दीड किलोमीटर अंतरावर घडली. सूरज संजय माने (रा. म्हसवड) असे मृताचे नाव आहे. अपघातानंतर जखमीला…














