Category International News

साखर कारखान्यांनी पाणी पुनर्वापराकडे खर्च नव्हे, तर गुंतवणूक म्हणून बघावे : सहकारमंत्री पाटील यांचे आवाहन

पुणे | शुगरटुडे – निसर्गाने उसाला एक विलक्षण देणगी दिली आहे. ऊस हे केवळ साखरेचे पीक नसून ते स्वतः पाण्याचे एक जिवंत भांडार आहे. एका उसाच्या वजनात तब्बल ७० टक्के पाणी असते. गाळपाच्या प्रक्रियेत इव्हॅपोरेटर्स आणि स्टीम कंडेन्सरमधून हे पाणी…

बाईकवर खिशातील मोबाईलचा स्फोट; साखर कामगाराचा मृत्यू

Iphone 13 Mobile explosion in Pocket

मुजफ्फरनगर | शुगरटुडे उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर जिल्ह्यात हृदयद्रावक घटना घडली आहे. चालत्या बाईकवर खिशात ठेवलेल्या मोबाईलच्या बॅटरीचा अचानक स्फोट झाल्याने बाईकवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात एका साखर कामगाराचा मृत्यू झाला आहे. सोमवारी संध्याकाळी ही घटना घडली. मृत व्यक्तीची ओळख ४०…

‘शुगरटुडे’च्या सल्लागार मंडळावर प्रसिद्ध उद्योजक एस. बी. भड

S B Bhad with Nandkumar Sutar

पुणे । शुगरटुडे वृत्त प्रसिद्ध उद्योजक श्री. एस. बी. भड यांची साखर व पूरक उद्योग, तसेच सहकार क्षेत्रासाठी समर्पित ‘शुगरटुडे’च्या सल्लागार मंडळावर निवड करण्यात आली आहे. ‘शुगरटुडे’ हे गेल्या पाच वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल स्वरूपात प्रसिद्ध हाेणारे आणि या क्षेत्राला…

पारनेर साखर कारखाना विक्री प्रकरण: पुण्याच्या चोरडिया बंधूंना पोलिसांची नोटीस

Parner Sugar enquiry against Chordia Brothers

२३ कोटींचा संशयास्पद व्यवहार तपासाला गती अहिल्यानगर । शुगरटुडेदेवीभोयरे (तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर) येथील पारनेर सहकारी साखर कारखान्याच्या लिलाव व विक्रीतील कथित गैरव्यवहार प्रकरणाच्या तपासाला आता पुन्हा एकदा मोठा वेग आला आहे. या प्रकरणातील आरोपींच्या बँक खात्यांमध्ये तब्बल २३ कोटी…

१६ लाखावर भारतीय वंशाच्या लोकांचा द.आफ्रिकेच्या प्रगतीसाठी हातभार

शर्करायन मंगेश तिटकारे ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणजे साखर उद्योग.या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला,लोकांचे जीवनमान सुधारले.या उद्योगाचा इतिहास,आव्हाने,दीर्घकालीन आणि लघुकालीन उपाययोजना,उद्योगाच्या अपेक्षा इ.मुद्यांवर प्रकाश टाकण्यासाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे माजी एमडी,माजी साखर सहसंचालक,अभ्यासू अधिकारी आणि साखर क्षेत्रावरील अनेक पुस्तकांचे लेखक…

साखरेची एमएसपी चाळीशीच्या पुढे असावी : शेखर गायकवाड

Shekhar Gaikwad IAS

साखर किंमत वाढीमागे नेमके कारस्थान की नियोजनाचा अभाव? माजी साखर आयुक्तांनी यांनी उघड केले वास्तव पुणे । शुगरटुडे गणेशोत्सव आणि दिवाळी सारखे मोठे सण तोंडावर आलेले असतानाच सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला कात्री लागण्यास सुरुवात झाली आहे. बाजारात अचानक साखरेचे दर ५०…

इथेनॉल ब्लेंडिंगनेच दिला साखर कारखानदारीला आधार : : मुख्यमंत्री

Fadnavis at Pimpri

साखर कारखाने, इथेनॉल आणि ‘नेपियर ग्रास’ ठरणार गेम चेंजर मुंबई । शुगरटुडेदेश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला असून आता खरी गरज शेतीमालाच्या मूल्यवर्धनाची (Value Addition) आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि कृषी क्षेत्राला स्थिरता देण्यासाठी शेतीतून इंधनाची निर्मिती करणे हाच एकमेव मार्ग…

सणासुदीच्या काळात साखरेचा पुरवठा राहणार सुरळीत : ISMA

नवी दिल्ली/पुणे | शुगरटूडे देशात सणासुदीचा काळ सुरू होत असतानाच सामान्य ग्राहकांसाठी आणि साखर बाजारासाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. आगामी सणांच्या काळात देशात साखरेचा पुरेसा साठा उपलब्ध असून, साखरेचे दर नियंत्रित आणि स्थिर राहतील, असा ठाम विश्वास…

एस. बी. भड, राजेश टोपे, पटेल, डॉ. भोसले यांना साखर उद्योग जीवनगौरव पुरस्कार

DSTA Awards 2026 announced

डीएसटीएचे २०२६ साठीचे पुरस्कार जाहीर; उद्योग, तंत्रज्ञान आणि सहकार क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव होणार पुणे । शुगरटुडेदेशातील साखर उद्योगातील तंत्रज्ञान, संशोधन, औद्योगिक नवोपक्रम आणि सहकार क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती व संस्थांना दिले जाणारे Deccan Sugar Technologists’ Association (India) (DSTA) चे…

Select Language »