Category Farmers’ Corner

१६ लाखावर भारतीय वंशाच्या लोकांचा द.आफ्रिकेच्या प्रगतीसाठी हातभार

शर्करायन मंगेश तिटकारे ग्रामीण महाराष्ट्राची लाइफलाइन म्हणजे साखर उद्योग.या उद्योगाने ग्रामीण भागाचा कायापालट केला,लोकांचे जीवनमान सुधारले.या उद्योगाचा इतिहास,आव्हाने,दीर्घकालीन आणि लघुकालीन उपाययोजना,उद्योगाच्या अपेक्षा इ.मुद्यांवर प्रकाश टाकण्यासाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे माजी एमडी,माजी साखर सहसंचालक,अभ्यासू अधिकारी आणि साखर क्षेत्रावरील अनेक पुस्तकांचे लेखक…

कल्लाप्पाण्णा आवाडे यांना जीवनगौरव; पांडुरंग, कृष्णा, श्री विघ्नहर इ. कारखान्यांनी पटकावले राष्ट्रीय पुरस्कार

Kallappanna Awade Birthday

पुणे : शुगर टुडे सहकारी साखर कारखानदारीत अतुलनीय योगदान देणारे ज्येष्ठ नेते सन्मानीय कल्लाप्पाण्णा आवाडे यांना राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघाचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार प्रथमच सुरू करण्यात आला आहे. देशातील साखर उद्योगात महाराष्ट्राच्या सहकारी साखर कारखान्यांनी…

गाळप हंगाम १५ ऑक्टो.पासून सुरू होणार, मंत्रिसमिती बैठकीत निर्णय

मुंबई : शुगरटुडे यंदाचा ऊस गाळप हंगाम (२०२६-२७) येत्या १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय येथील सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या मंत्री समितीच्या बैठकीत घेण्यात आला. गाळप हंगामासाठी ऑक्टाेबर योग्य की नोव्हेंबर यावरून साखर उद्योगात मतमतांतरे आहेत. मात्र सर्वसामान्यांना सणासुदीच्या काळात साखर…

साखर दरवाढ : इथेनॉलला केले बळीचा बकरा !

Ethanol Blending in Petrol

प्रा. नंदकुमार काकिर्डे सणासुदीच्या तोंडावर साखरेने ग्राहकांना अक्षरशः ‘कडू’ धक्का दिला आहे. देशातील अनेक बाजारांत साखरेचा किरकोळ भाव प्रतिकिलो ₹४५-४८ वरून ₹५८ ते ₹७० पर्यंत पोहोचला . एका महिन्यात सरासरी किमतीमध्ये १६ टक्क्यांची वाढ आहे. स्वयंपाकघरापासून मिठाई उद्योगापर्यंत सर्वांवर या…

खाजगी कारखान्यांना दुजाभावाची वागणूक देणे थांबवा – WISMA

WISMA Logo

आगामी गळीत हंगामावर संकटाचे सावट! घसरलेले दर, उसाचा तुटवडा आणि थकीत अनुदानांवरून ‘विस्मा’ आक्रमक; साखर आयुक्तांना सविस्तर पत्र पुणे: शुगरटुडेराज्यातील आगामी २०२६–२७ च्या साखर गळीत हंगामाच्या तोंडावर साखर उद्योग अत्यंत गंभीर आर्थिक अडचणीत सापडला आहे. ‘अल निनो‘ प्रभाव, अपुरा पाऊस,…

साखरेची एमएसपी चाळीशीच्या पुढे असावी : शेखर गायकवाड

Shekhar Gaikwad IAS

साखर किंमत वाढीमागे नेमके कारस्थान की नियोजनाचा अभाव? माजी साखर आयुक्तांनी यांनी उघड केले वास्तव पुणे । शुगरटुडे गणेशोत्सव आणि दिवाळी सारखे मोठे सण तोंडावर आलेले असतानाच सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला कात्री लागण्यास सुरुवात झाली आहे. बाजारात अचानक साखरेचे दर ५०…

आगामी गळीत हंगामाचा बिगुल वाजला! गाळप परवान्यासाठी १ सप्टें.पासून ऑनलाईन अर्ज

Shrinath Mhaskoba sugar Crushing

साखर आयुक्तांचे परिपत्रक जारी: अनेक महत्वाचे निर्देश पुणे | शुगरटूडे राज्यातील आगामी गळीत हंगाम २०२६-२७ च्या पार्श्वभूमीवर साखर आयुक्तालयाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. गळीत हंगामाचा आढावा आणि धोरण निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली लवकरच मंत्री समितीची बैठक होणार आहे. या…

पेट्रोलमध्ये नेमके किती इथेनॉल? सर्वोच्च न्यायालयाचा याचिका ऐकण्यास नकार

SUPREME COURT

नवी दिल्ली : पेट्रोलमध्ये नेमके किती टक्के इथेनॉल मिसळले आहे, याची स्पष्ट माहिती ग्राहकांना पेट्रोल पंपावर आणि इंधनाच्या बिलावर देणे बंधनकारक करावे, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी, ३१ ऑगस्ट रोजी ऐकण्यास नकार दिला. मात्र, याचिकाकर्त्याला आपल्या तक्रारीसाठी संबंधित…

सणासुदीच्या काळात साखरेचा पुरवठा राहणार सुरळीत : ISMA

नवी दिल्ली/पुणे | शुगरटूडे देशात सणासुदीचा काळ सुरू होत असतानाच सामान्य ग्राहकांसाठी आणि साखर बाजारासाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. आगामी सणांच्या काळात देशात साखरेचा पुरेसा साठा उपलब्ध असून, साखरेचे दर नियंत्रित आणि स्थिर राहतील, असा ठाम विश्वास…

ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने उसाचा विचार व्हावा : थायलंडचे राजदूत पुनीत अग्रवाल

Indian Ambassador to Thailand Puneet Agrawal Speaks to SugarToday

बँकॉक । शुगरटुडे विशेष ऊस पीक हे बहुपयोगी आहे, त्याचा वापर साखर उत्पादनासाठी प्रमुख फीडस्टॉक म्हणून होतच राहील; परंतु ऊर्जा सुरक्षा संकल्पना त्याभोवती गुंफायला हवी, असे प्रतिपादन भारताचे संयुक्त राष्ट्र (ESCAP) स्थायी प्रतिनिधी आणि थायलंडमधील भारतीय राजदूत पुनीत अग्रवाल यांनी…

Select Language »