Category Articles

अधिक ऊस नव्हे, प्रत्येक हेक्टरमधून अधिक साखर…

Amarsinh Mokashi, Sugar Industry

कारखान्यांची क्षमता वाढविण्यापेक्षा ऊस उत्पादकता, साखर उतारा, पाणी कार्यक्षमता आणि डिजिटल AI-आधारित ऊस व्यवस्थापन हीच पुढील दशकाची खरी गरज –अमरसिंह एम. मोकाशी निवृत्त वाणिज्य व प्रशासकीय अधिकारी, महाराष्ट्र साखर महासंघ, मुंबई विश्लेषक व संशोधक भारताचा साखर उद्योग एका निर्णायक वळणावर…

इथेनॉल धोरण क्रांतिकारी : राज्य साखर संघाचा केंद्राच्या धोरणास पाठिंबा

Sakhar sangh Article on Ethanol policy

इथेनॉलच्या मुद्यावरून देशात संभ्रमाचे वातावरण निर्माण करण्याचा काही घटक प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाने आपली भूमिका स्पष्ट करत, केंद्राच्या इथेनॉल धोरणाचे वस्तुनिष्ठ विश्लेषण करतानाच त्यास पाठिंबा दर्शवला आहे. संघाचे संचालक जयप्रकाश दांडेगावकर आणि व्यवस्थापकीय…

प्रा. पी.एल.ओ. लुमुंबा : आफ्रिकेचा एक बुलंद आणि निर्भीड आवाज

Prof. P. L. O. Lumumba

प्रा. पॅट्रिस लोकोम्बा ओटिएनो लुमुंबा (P.L.O. Lumumba) हे केनियातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कायदेतज्ज्ञ, विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ आणि समकालीन आफ्रिकेतील सर्वात प्रभावी वक्त्यांपैकी एक आहेत. त्यांनी ‘केनिया अँटी-करप्शन कमिशन’चे संचालक म्हणून काम पाहिले असून, ‘केनिया स्कूल ऑफ लॉ’चे संचालक म्हणूनही कार्यभार सांभाळला आहे.…

घरटी दोघांना त्यांच्या शेतातच रोजगार द्या : कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांची सूचना

युवा पिढीने कृत्रिम जीवन जगण्यापेक्षा निसर्गाशी नाळ जोडून नैसर्गिक जीवन जगावे. टेक्नॉलॉजी आणि शिक्षणाचा वापर शेतीतील कष्ट कमी करण्यासाठी, तण-खत व्यवस्थापनासाठी आणि गरजू लोकांच्या सेवेसाठी करा. शुद्ध हवा, शुद्ध पाणी आणि शुद्ध अन्न हे मानवाचे मूलभूत हक्क आहेत आणि ते फक्त शेतकरीच देऊ शकतो."

२६५ तालुक्यांमध्ये Trigger-1 लागू होण्याने काय होईल?

Drought in Maharashtra

शुगरटुडे विशेष १. प्रस्तावना आणि शासन निर्णयाची पार्श्वभूमी (Introduction & Background of Government Resolution) महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने राज्यातील खरीप हंगाम २०२६ दरम्यान उद्भवलेल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तातडीने सवलती आणि उपाययोजना लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. २.…

लातूर जिल्हा बँकेच्या संचालकपदावरून सहकार मंत्री बाबासाहेब पाटील बडतर्फ

लातूर / शुगर टुडे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदावर १० वर्षांहून अधिक काळ राहिल्याप्रकरणी राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यावर भारतीय रिझर्व्ह बँकेने  कारवाई केली आहे. त्यांना लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदावरून बडतर्फ करण्यात आले आहे. आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन…

दिलीप वारे : वाढदिवस शुभेच्छा

भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यात अनेक वर्षे सेवा देणारे, विविध पुरस्कारांनी गौरवलेले आणि साखर क्षेत्राला वाहून घेतलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे श्री. दिलीप वारे. त्यांचा १९ सप्टेंबर रोजी वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना ‘शुगरटुडे’ मॅगेझीनच्या वतीने खूप खूप शुभेच्छा! श्री गणेश त्यांना दीर्घायुरोग्य देवो! श्री.…

साखर दरवाढ : अनिल घनवट यांच्या लेखाला दिलीप पाटील यांचे मुद्देसूद उत्तर

sugar production increase

शेतकरी नेते घनवट यांनी एका दैनिकात लिहिलेल्या लेखात दरवाढीला ethanol कारणीभूत असल्याचे म्हटले होते , मात्र पाटील यांनी ते खोडून काढले आहे. – काय आहेत दावे आणि त्यामागील खरी वस्तुस्थिती E20 इथेनॉल धोरणामुळे साखरेचे संकट निर्माण झाले आहे हा दावा…

साखर दरवाढ : इथेनॉल नव्हे तर ही आहेत मुख्य कारणे

Sulphur and sugar

पुणे – गणेशोत्सव आणि दिवाळीसारख्या सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या दरात झालेली वाढ सर्वसामान्यांच्या किचनचे बजेट कोलमडवणारी ठरली आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात किरकोळ बाजारात साखरेचे दर प्रति किलो ४८-४९ रुपयांवरून थेट ५५ ते ६५ रुपयांवर आणि काही ठिकाणी ७० रुपयांपर्यंत पोहोचले.…

१५ ऑक्टो.ला कारखाने सुरू करण्याचे अर्थकारण: वेळेआधी गाळप की आर्थिक शहाणपण?

sugarcane Crushing season

वा. र. आहेर (नाशिक) साखर कारखान्यांचा गाळप हंगाम कधी सुरू करायचा, हा महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. १५ ऑक्टोबरपासून साखर कारखाने सुरू करण्याचा निर्णय वरवर पाहता शेतकऱ्यांच्या हिताचा आणि उद्योगाला गती देणारा वाटतो. मात्र या निर्णयाचे आर्थिक परिणाम…

Select Language »