Category Articles

‘शर्करा’ ते ‘शुगर’ : जगभर फिरत बदलत गेले साखरेचे नाव; भारताशी आहे थेट नाते!

Sugar Market

नवी दिल्ली : आपण रोज वापरत असलेल्या ‘साखर’ या शब्दाचा प्रवास हजारो वर्षांचा आहे. इंग्रजीतील Sugar, फ्रेंचमधील Sucre, स्पॅनिशमधील Azúcar, अरबीतील Sukar, फारसीतील Shakar आणि मराठीतील साखर या सर्व शब्दांचे मूळ भारतातील संस्कृत भाषेतील ‘शर्करा (Sharkara)’ या शब्दात दडलेले आहे.…

महाराष्ट्राचे बायोप्लॅस्टिक धोरण : २५ हजार कोटी गुंतवणूक, १ लाख रोजगाराचे लक्ष्य

Maharashtra Bioplastic Policy

मुंबई : प्लास्टिक प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आणि महाराष्ट्राला हरित उत्पादन (Green Manufacturing) क्षेत्रातील अग्रणी राज्य बनविण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने ‘महाराष्ट्र जैव-प्लास्टिक धोरण २०२६’ जाहीर केले आहे. राज्याच्या इतिहासातील हे पहिले स्वतंत्र जैव-प्लास्टिक धोरण असून, पुढील पाच वर्षांत ₹२५,००० कोटींची नवीन…

साखर उद्योगातील ‘दादा’

Avinsah Deshmukh writes on Ajit dada Pawar

अजित पवार हे महाराष्ट्रातील खासगी आणि सहकारी साखर कारखान्यांच्या राजकारणात एक प्रमुख नाव.., महाराष्ट्रात त्यांचा आणि त्यांच्या समर्थकांचा साखर उद्योगावर मोठा प्रभाव होता आणि राहील… त्यांनी १९८४ नंतर प्रथमच गतवर्षी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या (बारामती) संचालक मंडळाच्या निवडणुकीत विजयी होत…

बिंधि न इँधन पाइऐ…

Ethanol

नागरिकांच्या मोटारींवर आपलीच मालकी असल्यासारखे सरकार वागले आणि पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण वाढवण्याचा निर्णय नागरिकांवर लादला गेला… ‘‘इथेनॉल (या द्रवाकडे पेट्रोल-डिझेलचा पर्याय म्हणून पाहणे) ही या विश्वाच्या इतिहासातील अत्यंत बिनडोक कल्पना आहे’’ असे म्हणणार्या कै. चार्ली मंगर यांना खरे ठरवण्याचा…

इथेनॉल मिश्रण: तर्कदुष्टता नव्हे, दूरदृष्टीचे धोरण — लोकसत्ता अग्रलेखाला सडेतोड उत्तर

Dilip Patil gives strong reply to Loksatta

लोकसत्ताच्या “बिंधि न इँधन पाइऐ…” या अग्रलेखाने चार्ली मंगर यांच्या जुन्या विधानाचा आधार घेत मोदी सरकारच्या इथेनॉल धोरणाला “बिनडोक” आणि “तर्कदुष्ट” ठरवले आहे. प्रत्येक मुद्द्याचे विश्लेषण केल्यास चित्र निराळे दिसते. १. “चार्ली मंगर खरे ठरले” — की संदर्भाबाहेरचे विधान?चार्ली मंगर…

सहकारी साखर कारखान्यांची ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोलाची साथ

sahebrao khamkar writes on Coop Sugar sector

– साहेबराव खामकर पुणे : भारतातील सहकार चळवळ ही सामाजिक परिवर्तनाची खुप मोठी ताकद आहे.ग्रामीण भारतात उद्योग व्यवसाय,बाजारपेठ, रोजगार, शिक्षण, आरोग्य सुविधा इ.बाबत वेगवेगळ्या प्रकारच्या सहकारी संस्थांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. विशेष करून महाराष्ट्रात सहकारी साखर कारखाने या बाबत अग्रगण्य…

आज कृषिदिन

आज १ जुलैआज कृषी दिवसआज हरितक्रांतीचे प्रणेते अशी ओळख असलेले वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनानिमित्त १ जुलै हा महाराष्ट्रात कृषी दिवस म्हणून साजरा केला जातो. शेती ही फार पुरातन काळापासून चालत आलेली आहे. आपले पूर्वज यांच्या विचारातून या संकल्पनेचा उगम झाला…

उगार शुगरला दिला नवा दृष्टिकोन

Rajabhau Shirgaonkar

कोल्हापूर : उगार शुगरचे चेअरमन एमेरिटस, भारतीय साखर उद्योगातील एक दूरदृष्टीचे उद्योगपती, कुशल प्रशासक आणि शेतकरीहिताचा सातत्याने पुरस्कार करणारे थोर व्यक्तिमत्त्व राजेंद्र ऊर्फ राजाभाऊ शिरगावकर यांचे २५ जून २०२६ रोजी दु:खद निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. त्यांनी द उगार…

FRP प्रमाणेच कर्मचाऱ्यांच्या पगाराचेही गांभीर्याने घ्यायला हवे – भास्कर घुले यांचे सदर

Bhaskar Ghule's Column in Sugartoday

साखर उद्योग क्षेत्राने अनेक पिढ्यांना आश्रय देऊन, त्यांची भरभराट तर केलीच आहे. साखर कारखान्यांमुळे ग्रामीण भागात अर्थक्रांती झाली. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले या काळात साखर कारखान्यांच्या वाट्याला चांगले आणि वाईट असे दोन्ही क्षण आले. कारखाना बोलू लागला, तर तो काय सांगेल?…

Select Language »