Category राजकीय

साखर कारखान्याला कोट्यवधींची मदत; शेतकऱ्यांसाठी मात्र निकष का? आदित्य ठाकरेंचा सवाल

औसा : संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकार केवळ पॅकेजच्या घोषणा करत आहे. मात्र सत्तेतील आमदारांच्या साखर कारखान्याला नियम आणि निकष बाजूला ठेवून कोट्यवधी रुपयांची मदत दिली जाते, असा आरोप शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला. कारखान्याला मदत देताना लावलेले निकष शेतकऱ्यांनाही…

घरटी दोघांना त्यांच्या शेतातच रोजगार द्या : कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांची सूचना

युवा पिढीने कृत्रिम जीवन जगण्यापेक्षा निसर्गाशी नाळ जोडून नैसर्गिक जीवन जगावे. टेक्नॉलॉजी आणि शिक्षणाचा वापर शेतीतील कष्ट कमी करण्यासाठी, तण-खत व्यवस्थापनासाठी आणि गरजू लोकांच्या सेवेसाठी करा. शुद्ध हवा, शुद्ध पाणी आणि शुद्ध अन्न हे मानवाचे मूलभूत हक्क आहेत आणि ते फक्त शेतकरीच देऊ शकतो."

पारनेर साखर कारखाना विक्री प्रकरण: पुण्याच्या चोरडिया बंधूंना पोलिसांची नोटीस

Parner Sugar enquiry against Chordia Brothers

२३ कोटींचा संशयास्पद व्यवहार तपासाला गती अहिल्यानगर । शुगरटुडेदेवीभोयरे (तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर) येथील पारनेर सहकारी साखर कारखान्याच्या लिलाव व विक्रीतील कथित गैरव्यवहार प्रकरणाच्या तपासाला आता पुन्हा एकदा मोठा वेग आला आहे. या प्रकरणातील आरोपींच्या बँक खात्यांमध्ये तब्बल २३ कोटी…

जीवाश्म इंधन जाळणे थांबवा, शेतात पिकणाऱ्या जैवइंधनाकडे वळा : पाशा पटेल

Pasha Patel at Mumbai Press Conference

चीनपेक्षा दुप्पट बांबू क्षेत्र असूनही भारताची उलाढाल अत्यल्प; इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे इंजिन खराब होते ही केवळ अफवा, तज्ज्ञांचे स्पष्टीकरण मुंबई | शुगरटूडे जीवाश्म इंधन जाळणे थांबवून बांबूसह शेतमालापासून तयार होणाऱ्या जैवइंधनाकडे वळले पाहिजे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत विकास टास्क…

कृष्णा कारखान्याला तांत्रिक कार्यक्षमतेचा राष्ट्रीय पातळीवरील प्रथम पुरस्कार प्रदान

Krishna sugar felicitated in New Delhi with Technical Excellency first prize

​कराड । शुगरटुडेशिवनगर येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या २०२४-२५ च्या हंगामातील उल्लेखनीय तांत्रिक कार्यक्षमतेची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली असून, उच्च साखर उतारा विभागातील तांत्रिक कार्यक्षमतेसाठी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाच्या वतीने कारखान्याला ‘प्रथम पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात…

केवळ साखरेवर विसंबून राहू नका : गडकरींचा साखर उद्योगाला कळकळीचा सल्ला

Kallappanna Awade Lifetime achievement award

राष्ट्रीय सह. साखर कारखाना महासंघाच्या पुरस्कारांचे थाटात वितरण , कल्लाप्पाण्णा आवाडे ‘लाईफ अचिव्हमेंट अवॉर्ड’ने सन्मानित नवी दिल्ली | शुगरटूडे “शेती आणि साखर उद्योग केवळ साखरेच्या उत्पादनावर आर्थिकदृष्ट्या सक्षम राहू शकत नाही. त्यामुळे शेतीचे रूपांतर ऊर्जा आणि इंधन क्षेत्रात करणे ही…

लातूर जिल्हा बँकेच्या संचालकपदावरून सहकार मंत्री बाबासाहेब पाटील बडतर्फ

लातूर / शुगर टुडे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदावर १० वर्षांहून अधिक काळ राहिल्याप्रकरणी राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यावर भारतीय रिझर्व्ह बँकेने  कारवाई केली आहे. त्यांना लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदावरून बडतर्फ करण्यात आले आहे. आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन…

साखर दरवाढ : इथेनॉल नव्हे तर ही आहेत मुख्य कारणे

Sulphur and sugar

पुणे – गणेशोत्सव आणि दिवाळीसारख्या सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या दरात झालेली वाढ सर्वसामान्यांच्या किचनचे बजेट कोलमडवणारी ठरली आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात किरकोळ बाजारात साखरेचे दर प्रति किलो ४८-४९ रुपयांवरून थेट ५५ ते ६५ रुपयांवर आणि काही ठिकाणी ७० रुपयांपर्यंत पोहोचले.…

सोमेश्वरच्या निवडणुकीला वेग; दिग्गजांसह २३ जणांचे अर्ज

Someshwar Sugar

बारामती : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी तब्बल २३ अर्ज दाखल झाले. निवडणुकीत २१ जागांसाठी लढत होणार असून ११ ऑक्टोबरला मतदान आणि १२ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारखाना कार्यक्षेत्रातील राजकीय हालचालींना…

‘सोमेश्वर’च्या निवडणुकीत रंगणार राजकीय सामना!

Someshwar Sugar

बारामती: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर विविध राजकीय गटांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली असून, कार्यकर्त्यांच्या बैठका आणि संपर्क दौऱ्यांना वेग आला आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार…

Select Language »