धाराशिव जिल्ह्यात ३५० एकरावरील ऊस जळून खाक

धाराशिव । शुगरटुडे भूम-परांडा तालुक्यांच्या सीमेवरील साकत आणि अंतरगाव शिवारामध्ये लागलेल्या भीषण आगीत सुमारे साडेतीनशे एकर ऊस जळून खाक झाला, अशी माहिती या भागातील शेतकऱ्यांनी दिली. तोडणीला आलेल्या ऊसाची राख झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. तसेच परिसरातील केळी बागाही जळाल्या.…












