जायकवाडीमुळे ऊस शेतीला बूस्ट; शेतकऱ्यांत उत्साह!

छत्रपती संभाजीनगर : पैठण तालुक्यात यंदा समाधानकारक पाऊस नसला तरी जायकवाडी धरणात वाढलेल्या पाणीसाठ्यामुळे परिसरातील शेतीला मोठा दिलासा मिळाला आहे. धरणातील पाणीसाठा ७० टक्क्यांहून अधिक झाल्याने सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार असून, याचा थेट फायदा उस पिकाला होणार आहे. त्यामुळे आगामी…











