शेतकरी प्रगतीचा ‘साखर’ मार्ग

सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते हंगामाची सांगता अहमदपूर: साखर कारखाने हे केवळ उद्योग नसून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीचे मुख्य केंद्र आहेत,असे प्रतिपादन राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले.उजना (ता. अहमदपूर) येथील सिद्धी शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीजच्या १४ व्या ऊस…










