गेवराईतील कृषीप्रदर्शन शेतकऱ्यांच्या आर्थिक क्रांतीचा मार्ग : बोत्रे-पाटील
गेवराई(बीड) : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून शेतीत उत्पादन वाढवावे आणि आर्थिक प्रगती साधावी, या उद्देशाने आयोजित केलेले कृषी प्रदर्शन अत्यंत स्तुत्य आहे. गेल्या १८ वर्षांच्या सातत्यामुळे या भागातील शेतीत मोठे सकारात्मक बदल झाले आहेत, असे प्रतिपादन ओंकार उद्योग…












