ऊसतोडीसाठी आलेल्या परप्रांतीय अल्पवयीन मुलींवर अत्याचार

बीड : जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. ऊसतोडणीसाठी छत्तीसगड राज्यातून आलेल्या दोन अल्पवयीन मुलींवर स्थानिक नराधमांनी अत्याचार केल्याची घटना माजलगाव ग्रामीण परिसरात २४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२ च्या सुमारास घडली आहे. या…











