Category Tech News

ग्रीन हायड्रोजनमध्ये भारताची मोठी झेप; २०३० पर्यंत ५० लाख टन उत्पादनाचे लक्ष्य

नवी दिल्ली : स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात मोठी झेप घेण्यासाठी भारताने २०३० पर्यंत दरवर्षी ५० लाख मेट्रिक टन ग्रीन हायड्रोजन उत्पादनक्षमता विकसित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. केंद्र सरकारच्या अधिकृत माहितीपत्रकानुसार, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे देशाची ऊर्जा सुरक्षा वाढणार असून, परकीय जीवाश्म इंधनावरील…

साखर कारखान्यांच्या प्रेसमडपासून बायोगॅस; बिजनौरमध्ये प्रकल्प उभारणीला गती

बिजनौर, उत्तर प्रदेश : साखर कारखान्यांतून निघणाऱ्या प्रेसमडचा इंधननिर्मितीसाठी वापर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. उपलब्ध वृत्तानुसार, बिजनौर जिल्ह्यातील धामपूर साखर कारखान्याच्या परिसरात युवा बायो एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडकडून कॉम्प्रेस्ड बायोगॅस (CBG) प्रकल्प उभारला जात आहे. या प्रकल्पाची प्रस्तावित उत्पादनक्षमता दररोज १२…

इथेनॉल मिश्रण धोरणात लवचिकता आवश्यक; संशोधन संस्थेचा सल्ला

Ethanol

नवी दिल्ली : केंद्र सरकारने इथेनॉलमिश्रित पेट्रोल कार्यक्रम राबवताना लवचिक धोरण स्वीकारावे, असा सल्ला भारतीय आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंध संशोधन संस्थेने दिला आहे. देशांतर्गत इथेनॉलचा पुरवठा कमी झाल्यास किंवा अन्नधान्याच्या किमती वाढल्यास, दीर्घकालीन २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट कायम ठेवून मिश्रणाचे…

इथेनॉल ब्लेंडिंगनेच दिला साखर कारखानदारीला आधार : : मुख्यमंत्री

Fadnavis at Pimpri

साखर कारखाने, इथेनॉल आणि ‘नेपियर ग्रास’ ठरणार गेम चेंजर मुंबई । शुगरटुडेदेश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला असून आता खरी गरज शेतीमालाच्या मूल्यवर्धनाची (Value Addition) आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि कृषी क्षेत्राला स्थिरता देण्यासाठी शेतीतून इंधनाची निर्मिती करणे हाच एकमेव मार्ग…

पंजाबमध्ये साखर कारखाने उभारण्याचा अनुभव अविस्मरणीय

S B Bhad Special Interview

एस. बी. भड (चेअरमन, एस एस इंजिनिअर्स) यांची विशेष मुलाखत प्रसिद्ध उद्योजक श्री. शहाजीराव भड (एस. बी. भड) हे भारताच्या साखर उद्योग क्षेत्रातील आदरणीय व्यक्तिमत्त्व आहेत. ते साखर उद्योग क्षेत्रात १९७२ पासून कार्यरत आहेत, तब्बल ५३ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेले…

इथेनॉलला विरोध नाही; पण … पुण्यात E20 वर चर्चासत्र

Town hall meeting in Pune on E20 by AAP

पुणे : पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रण अर्थात E20 पेट्रोलच्या अंमलबजावणीमुळे वाहनधारकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी, 14 ऑगस्ट रोजी पुण्यात राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली. घोले रोड येथील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक केंद्रात दुपारी 1 वाजता झालेल्या या बैठकीला…

भारताला फक्त ईव्ही नव्हे, तर ‘मिश्र ऊर्जा धोरणा’ची गरज – दिलीप पाटील

Dilip Patil IFGE

ई-२० धोरणावरून उठलेले वादंग आणि वास्तव भारतात इथेनॉल मिश्रण (EBP) कार्यक्रमाबाबत सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर आयएफजीई-वेस्ट (IFGE-West), पुणेचे प्रादेशिक संचालक दिलीप पाटील यांनी ई-२० धोरणाच्या समर्थनार्थ सविस्तर मुद्द्यांनिशी भूमिका मांडली आहे. देशाच्या…

साखर उद्योगावर पुण्यात दोन दिवस विचारमंथन

DSTA India Pune

डीएसटीएचे ७१ वे वार्षिक अधिवेशन ८ व ९ ऑगस्ट रोजी होणार ; देशभरातील साखर तज्ज्ञ, उद्योगजक आणि धोरणकर्त्यांची उपस्थिती पुणे : देशातील साखर उद्योग, इथेनॉल, जैवऊर्जा आणि अत्याधुनिक साखर तंत्रज्ञान क्षेत्रातील घडामोडींना दिशा देणारे द डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन (इंडिया)…

शेतकऱ्यांचा इथेनॉल धोरणाला भक्कम पाठिंबा

Farmers extend support to ethanol policy of India

कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासोबतच्या बैठकीत सकारात्मक चर्चा नवी दिल्ली | विशेष प्रतिनिधी देशातील प्रमुख शेतकरी प्रतिनिधींनी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांची नवी दिल्लीत भेट घेतली. या महत्त्वपूर्ण बैठकीत शेतकऱ्यांनी देशातील इथेनॉल निर्मितीला आणि…

Select Language »