Category Farm Stories

Special stories of farms and farmers

धाराशिव जिल्ह्यात ३५० एकरावरील ऊस जळून खाक

Wild fire at Sugarcane field Dharashiv

धाराशिव । शुगरटुडे भूम-परांडा तालुक्यांच्या सीमेवरील साकत आणि अंतरगाव शिवारामध्ये लागलेल्या भीषण आगीत सुमारे साडेतीनशे एकर ऊस जळून खाक झाला, अशी माहिती या भागातील शेतकऱ्यांनी दिली. तोडणीला आलेल्या ऊसाची राख झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. तसेच परिसरातील केळी बागाही जळाल्या.…

ओझर येथे गुरुवारी १३ वी ऊस परिषद; एकरी १०० टन उत्पादनासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन!

ऊस विकास परिषद, ओझर ता. जुन्नर , जि. पुणे

ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे – अतुलनाना माने पुणे । शुगरटुडे वृत्तमहाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघाच्या वतीने आयोजित १३ वी ऊस परिषद श्री. विघ्नहर गणपती देवस्थान क्षेत्र ओझर (ता. जुन्नर ) येथे १५ ऑक्टोबर (गुरुवार) रोजी होणार आहे.…

राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही : उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

Sunetra Pawar at drought hit area of Maharashtra

मुंबई |शुगरटूडे खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये ट्रिगर-१ (प्रथम कळ) लागू झाल्याने या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून विविध उपाययोजना व सवलती लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मदत व पुनर्वसन विभागाच्या…

इथेनॉल ब्लेंडिंगनेच दिला साखर कारखानदारीला आधार : : मुख्यमंत्री

Fadnavis at Pimpri

साखर कारखाने, इथेनॉल आणि ‘नेपियर ग्रास’ ठरणार गेम चेंजर मुंबई । शुगरटुडेदेश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला असून आता खरी गरज शेतीमालाच्या मूल्यवर्धनाची (Value Addition) आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि कृषी क्षेत्राला स्थिरता देण्यासाठी शेतीतून इंधनाची निर्मिती करणे हाच एकमेव मार्ग…

E20 बंद करू नका : पंजाबातील शेतकऱ्यांचा इथेनॉलला पाठिंबा

Ethanol

चंडीगड : शुगरटुडे ई-२० (२० टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल) धोरणावर देशभरात सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर पंजाबातील ऊस आणि मका उत्पादक शेतकऱ्यांनी केंद्र सरकारला इथेनॉल मिश्रण कार्यक्रमात सातत्य राखण्याचे आवाहन केले आहे. या धोरणाबाबत निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे शेतकरी आणि इथेनॉल उद्योगातील…

साखर उद्योगासमोर नवे संकट: घरगुती खपात २० लाख टनांची घट

harshwardhan patil

हर्षवर्धन पाटलांची केंद्राकडे मोठी मागणी पुणे: भारतातील साखर उद्योग सध्या एका गंभीर आर्थिक पेचात सापडला आहे. वाढत्या आरोग्याविषयीच्या जागरूकतेमुळे देशांतर्गत साखरेचा वापर तब्बल २० लाख टनांनी घटला असून, यामुळे साखर कारखान्यांचे आर्थिक गणित कोलमडण्याची भीती निर्माण झाली आहे. राष्ट्रीय साखर…

ऊसतोड मजुराच्या मुलाची NEET मध्ये चमक; ५८२ गुणांसह यश

Dnyaneshwar Vishnu Bade, NEET topper

बीड | प्रतिनिधी जिद्द, परिश्रम आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करत देवदरी (ता. शिराळा) येथील ऊसतोड मजुराचा मुलगा ज्ञानेश्वर बडे याने NEET-UG 2026 परीक्षेत ५८२ गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी त्याची कामगिरी प्रेरणादायी ठरली आहे. ज्ञानेश्वरने…

राज्यातील ५६ साखर कारखान्यांकडे ३१६ कोटींची एफआरपी थकबाकी

Babasaheb Patil, Cooperation Minister

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील साखर कारखान्यांकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफआरपी थकबाकी टप्प्याटप्प्याने अदा करण्यात येणार असल्याची माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली आहे. २०२५-२६ च्या गाळप हंगामात कार्यरत असलेल्या कारखान्यांपैकी १४८ कारखान्यांनी एफआरपीची पूर्ण रक्कम अदा केली असली, तरी…

२०० कोटींच्या थकबाकीसाठी ऊस मंत्र्यांच्या घराला घेराव; संतप्त शेतकऱ्यांचे ६ तास आंदोलन

Sugarcane farmers gheraos minister house in UP

पिलीभीत (उत्तर प्रदेश): उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी आपल्या हक्काच्या पैशांसाठी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. थकीत ऊस बिलांच्या मागणीसाठी शनिवारी सुमारे १,००० शेतकऱ्यांनी उत्तर प्रदेशचे ऊस विकास मंत्री संजय सिंह गंगवार यांच्या पिलीभीत येथील निवासस्थानाला घेराव घातला. उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीचे…

FRP मध्ये १०० रू. ची वाढ, पुढील हंगामासाठी रू. ३६५० दर निश्चित

Sugarcane FRP

नवी दिल्ली: देशातील लाखो ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक व्यवहारविषयक कॅबिनेट समितीच्या (CCEA) बैठकीत आगामी २०२६-२७ या हंगामासाठी उसाच्या किमान रास्त आणि किफायतशीर किमतीत (FRP) वाढ करण्यास मंजुरी देण्यात…

Select Language »