Category Co-operation News

Regarding Co-op Sectors

लातूर जिल्हा बँकेच्या संचालकपदावरून सहकार मंत्री बाबासाहेब पाटील बडतर्फ

लातूर / शुगर टुडे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदावर १० वर्षांहून अधिक काळ राहिल्याप्रकरणी राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यावर भारतीय रिझर्व्ह बँकेने  कारवाई केली आहे. त्यांना लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदावरून बडतर्फ करण्यात आले आहे. आरबीआयच्या नियमांचे उल्लंघन…

MSC बँकेची ऐतिहासिक कामगिरी: ७०२ कोटींचा विक्रमी नफा; १० टक्के लाभांश

मुंबई | शुगर टुडे देशातील सहकार क्षेत्राची शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने (एमएससी बँक) वित्तीय वर्ष २०२५-२६ मध्ये आपली घोडदौड कायम ठेवत ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. बँकेने या वर्षात तब्बल ७०२ कोटी रुपयांचा विक्रमी निव्वळ नफा कमावला असून,…

सहकारी क्षेत्रासाठी मोठा निर्णय; एनसीडीसीला थेट कर्ज-अनुदानाचे अधिकार

NCDC

नवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाच्या (एनसीडीसी) कार्यक्षेत्रात विस्तार करणाऱ्या ‘राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ (सुधारणा) विधेयक, २०२६’ला संसदेची मंजुरी मिळाली आहे. या सुधारणेमुळे सहकारी क्षेत्राच्या विकासासाठी काम करणाऱ्या संस्थांना थेट कर्ज व अनुदान उपलब्ध करून देण्याचा मार्ग मोकळा होणार…

सहकार क्षेत्राला बळ; राज्य सहकारी बँकेला ५ हजार कोटींचे खेळते भांडवल

Co-operative movement week

पुणे : महाराष्ट्रातील सहकारी संस्थांना कर्जपुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाने (एनसीडीसी) राज्य सहकारी बँकेला तब्बल ५ हजार कोटी रुपयांचे खेळते भांडवल कर्ज मंजूर केले आहे. एनसीडीसीच्या टर्म असिस्टन्स योजनेअंतर्गत हे…

साखर आयुक्तालयाच्या ८ पैकी ६ प्रादेशिक विभागांचे नेतृत्व आता महिलांच्या हाती!

डाॉ. प्रगती .बागल

पुणे । शुगरटुडेमहाराष्ट्र राज्याच्या साखर आयुक्त कार्यालयातील प्रादेशिक सहसंचालक (RJD) पदांवर महिला अधिकाऱ्यांचे झालेले हे वर्चस्व प्रशासनातील ‘महिला सक्षमीकरणा’चे (Women Empowerment) आणि समान संधीचे एक अत्यंत अभूतपूर्व उदाहरण ठरले आहे!नवनियुक्त ४ महिला अधिकाऱ्यांसोबतच आधीपासून कार्यरत असलेल्या २ महिला अधिकाऱ्यांमुळे राज्यातील…

सहकार खात्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या; स्वतंत्र पोस्टिंगवरून नाराजी

पुनर्रचनेनंतर अनेक अधिकाऱ्यांना नव्या जबाबदाऱ्या, पणन विभागातील बदलांमुळे चर्चेला उधाण पुणे : सहकार विभागातील सहाय्यक निबंधक पदावरील काही अधिकाऱ्यांच्या अलीकडील बदल्या आणि स्वतंत्र पोस्टिंगच्या निर्णयामुळे विभागात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः पणन विभागातील काही अधिकाऱ्यांना सहकार खात्यात हलविण्यात आल्याने…

कर्जमुक्ती योजनेसाठी ई-केवायसी पूर्णपणे मोफत

शासनाची स्पष्ट सूचना; शेतकऱ्यांनी कोणतेही शुल्क देऊ नये पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या कर्जमुक्ती योजनेसाठी आवश्यक असलेली ई-केवायसी प्रक्रिया पूर्णपणे मोफत असल्याचे सहकार आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. काही सेवा केंद्रांकडून ई-केवायसीसाठी शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी समोर आल्याने प्रशासनाने…

साखर उद्योगातील ‘दादा’

Avinsah Deshmukh writes on Ajit dada Pawar

अजित पवार हे महाराष्ट्रातील खासगी आणि सहकारी साखर कारखान्यांच्या राजकारणात एक प्रमुख नाव.., महाराष्ट्रात त्यांचा आणि त्यांच्या समर्थकांचा साखर उद्योगावर मोठा प्रभाव होता आणि राहील… त्यांनी १९८४ नंतर प्रथमच गतवर्षी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या (बारामती) संचालक मंडळाच्या निवडणुकीत विजयी होत…

अहमदपूरमध्ये उभारणार सहकार भवन!

चाकूरमध्येही शेतकरी भवन उभारण्याचा निर्णय नांदेड : अहमदपूर आणि चाकूर परिसरात विविध विकासकामांना वेग आला असून, सहकार क्षेत्राला बळकटी देण्यासाठी अहमदपूर येथे सहकार भवन, तर चाकूरमध्ये शेतकरी भवन उभारण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर…

Select Language »