पुण्यात होणार केंद्रीय सहकार विभागाचे केंद्र

मोनिका खन्ना यांची घोषणा ; मल्टीस्टेट संस्थांच्या अडचणी सुटणार कोल्हापूर : देशभरातील मल्टीस्टेट सहकारी संस्थांच्या वाढत्या तक्रारी आणि प्रशासकीय अडचणी लक्षात घेऊन, केंद्रीय सहकार विभागाचे कामकाज आता लवकरच पुण्यातून सुरू होणार आहे. केंद्रीय सहकार सहनिबंधक मोनिका खन्ना यांनी कोल्हापूर येथे आयोजित कार्यशाळेत ही…












