Author 1

Author 1

दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या हाती पुन्हा ऊसतोडीचा कोयता

खरीप पिके करपली; रब्बीचीही शाश्वती नसल्याने बीडमधील अल्पभूधारक कुटुंबांचे स्थलांतर बीड : अपेक्षित पाऊस न झाल्याने जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढत आहे. खरीप पिके करपली असून रब्बी हंगामाचीही खात्री नाही. शेतीतून उदरनिर्वाह करणे कठीण झाल्याने काही अल्पभूधारक शेतकरी दहा वर्षांपूर्वी सोडलेले…

ऊस उत्पादकांचा ५-६ ऑक्टोबरला दिल्लीत एल्गार!

नवी दिल्ली : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र ऊस परिषदेच्या नेतृत्वाखाली ५ आणि ६ ऑक्टोबरला दिल्लीत जंतर-मंतर येथे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात महाराष्ट्रातील सुमारे दोन हजार शेतकरी सहभागी होतील, अशी माहिती परिषदेचे अध्यक्ष मानुस साळुंखे यांनी दिली.…

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे पुरस्कार प्रदान; महाराष्ट्राची सर्वाधिक पारितोषिके

नवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या वतीने २०२४-२५ आणि २०२५-२६ या वर्षांसाठीचे पुरस्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. देशभरातील सहकारी साखर कारखान्यांनी या पुरस्कारांमध्ये सहभाग घेतला होता. सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्यासाठी दिला जाणारा प्रतिष्ठेचा…

वादळी वाऱ्याचा तडाखा; पाच एकर ऊस भुईसपाट!

भूम (धाराशिव ) : नऊ महिने ऊन-पावसाशी झुंज देत, दुष्काळी परिस्थितीत थेंब-थेंब पाणी देऊन वाढविलेला पाच एकर ऊस अवघ्या काही मिनिटांच्या वादळी वाऱ्याने जमीनदोस्त झाला. पाठसांगवी येथील शेतकरी शशीराज माने यांनी ऊस पिकासाठी जवळपास तीन लाख रुपये खर्च केला होता.…

ऊस उत्पादकांच्या हितासाठी कारखाना पूर्ण क्षमतेने चालवणार : विखे पाटील

Radhakrishna Vikhe Patil

दुष्काळी स्थितीतही ९ लाख टन ऊस गाळपाचा संकल्प लोणी : दुष्काळी परिस्थिती, घटलेले ऊस उत्पादन आणि पाणीटंचाईमुळे यंदाचा गळीत हंगाम साखर उद्योगासाठी आव्हानात्मक ठरणार आहे. मात्र, सर्वांनी एकत्रित प्रयत्न केल्यास प्रवरा सहकारी साखर कारखाना निश्चित केलेले १२ लाख मेट्रिक टन…

सालगड्याचा प्रताप! उसाच्या फडात पिकवला गांजा

शिरूर अनंतपाळ : निलंगा तालुक्यातील बुज्रुकवाडी शिवारात उसाच्या फडामध्ये गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शेतात काम करणाऱ्या एका सालगड्याला पोलिसांनी अटक केली. कारवाईत ४६ किलो ६५७ ग्रॅम वजनाची गांजाची झाडे जप्त करण्यात आली असून, त्यांची किंमत…

ऊसतोडणी व वाहतूक मजुरीत शंभर टक्के वाढीची मागणी

बीड : राज्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला असतानाच ऊसतोड कामगार, मुकादम आणि वाहतूकदारांच्या संघटना आक्रमक झाल्या आहेत. ऊसतोडणी आणि वाहतूक मजुरीत शंभर टक्के वाढ करण्यासह विविध मागण्या मान्य न झाल्यास साखर कारखान्यांचे चाक फिरू देणार…

साखरेचा किमान विक्रीदर ५० रुपये करा : राजू शेट्टी

वारणानगर : साखर उद्योगासमोरील वाढत्या अडचणी सोडविण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे ठोस पाठपुरावा करावा. प्रसंगी साखर कारखानदारांनी एकजुटीने संघर्षाची भूमिका घ्यावी, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले. राजू शेट्टी यांनी वारणानगर येथे वारणा…

‘अशोक’च्या सभासदांना प्रतिटन ३,८०० रुपये दर देण्याची ग्वाही

FRP for Sugarcane

श्रीरामपूर : अशोक सहकारी साखर कारखान्याच्या आगामी गळीत हंगामात ऊस उत्पादक सभासदांना प्रतिटन ३,८०० रुपये दर देण्यात येईल. तसेच कामगारांचे अकरा महिन्यांचे थकीत वेतन एका महिन्यात अदा केले जाईल, अशी ग्वाही साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त प्रतापराव भोसले यांनी दिली. श्रीरामपूर…

‘नासाका’च्या पुनरुज्जीवनासाठी शेतकरी-कामगारांची कृती समिती

sugar factory

नाशिक : आर्थिक संकटात सापडलेल्या नाशिक सहकारी साखर कारखान्याच्या (नासाका) पुनरुज्जीवनासाठी शेतकरी आणि कामगारांनी एकत्रित लढा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. कारखाना पुन्हा सुरू करणे, शेतकऱ्यांची थकीत ऊस बिले आणि कामगारांचे वेतन मिळवून देण्यासाठी खासदार राजाभाऊ वाजे यांच्या अध्यक्षतेखाली २० सदस्यीय…

Select Language »