Author 1

Author 1

भाऊसाहेब थोरात कारखान्याची सर्वसाधारण सभा उत्साहात!

संगमनेर : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२५–२६ या आर्थिक वर्षाची ५९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध आणि सकारात्मक वातावरणात पार पडली. या सभेत कारखान्याच्या आतापर्यंतच्या प्रगतीचा आढावा घेतानाच भविष्यातील वाटचालीची दिशा, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित आणि…

राज्यातील पहिला ग्रीन एनर्जी प्रकल्प आवाडे कारखान्यात

green energy

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ संकल्पनेला अनुसरून राज्यातील पहिला ग्रीन एनर्जी प्रकल्प आवाडे जवाहर साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर उभारण्यात येणार आहे. ‘महालक्ष्मी ग्रीन एनर्जी’ या नावाने हा प्रकल्प साकारला जाणार असून, त्यासाठी तब्बल ६०० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार…

सणासुदीत साखरेचे दर घसरले; क्विंटलमागे २०० रुपयांची घट

Sugar Production

पुणे : बाजारात साखरेची मागणी अपेक्षेप्रमाणे वाढलेली नसल्याने दरांवर दबाव निर्माण झाला आहे. मंगळवारी एस-३० ग्रेड साखरेचा घाऊक दर क्विंटलमागे सुमारे २०० रुपयांनी घसरून ४,८०० रुपयांपर्यंत आला. मुबलक कोट्यामुळे आगामी काळात दर आणखी कमी होण्याची शक्यता बाजारपेठेतील सूत्रांकडून व्यक्त केली…

‘स्वाभिमानी’ची १० ऑक्टोबरला ऊस परिषदेची हाक!

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी १० ऑक्टोबर रोजी जयसिंगपूर येथे ऊस परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेत ऊस दर, शेतकऱ्यांचे हक्क, तसेच सरकारच्या निर्णयांमुळे शेतकऱ्यांवर होणारे परिणाम यावर सविस्तर चर्चा होणार आहे. संघटनेचे…

साखर उद्योगाला दिलासा : सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यातील कोटा जाहीर!

Stock limit for sugar

पुणे : केंद्र सरकारने सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यासाठी देशभरातील साखर कारखान्यांना एकूण १३.५० लाख टन साखरेचा कोटा जाहीर केला आहे. या निर्णयामुळे बाजारातील साखर पुरवठा सुरळीत राहणार असून दरांमध्ये स्थिरता येण्याची अपेक्षा आहे. कोल्हापूरसह महाराष्ट्रातील अनेक कारखान्यांना या कोट्यातून वाटा…

ऊस गाळपाच्या पूर्वतयारीसाठी कारखान्यांना ७३८ कोटी

sugar factory

मुंबई : ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्यांना दिलासा देण्यासाठी राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना २०२५-२६च्या गाळप हंगामातील थकीत एफआरपीची रक्कम अदा करण्यासाठी तसेच २०२६-२७च्या गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी ७३८ कोटी ५१ लाख रुपयांचे सॉफ्ट लोन देण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात…

महावितरणच्या हलगर्जीपणाचा फटका; सहा एकर ऊस भस्मसात

माजलगाव : छोटेवाडी शिवरात गंगामसला आडगाव येथे वीज वितरण कंपनीकडून जाणाऱ्या मेन लाईनची तार तुटल्याने सुमारे सहा एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना सोमवारी (दि. १४ सप्टेंबर) दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या आगीत छोटेवाडी शिवारातील गट सर्व्हे नंबर १०३…

स्वामी समर्थ शुगर अँड अ‍ॅग्रोमध्ये भरती

Jobs in Sugar industry

अहिल्यानगर : माळवाडी-दुमाला, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर येथील स्वामी समर्थ शुगर अँड अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड या प्रतिदिन २,५०० मेट्रिक टन ऊस गाळप क्षमता आणि १२ मेगावॅट को-जनरेशन प्रकल्प असलेल्या साखर कारखान्यात विविध पदांसाठी पात्र व अनुभवी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले…

शिवाजीराव अ‍ॅग्रो इंडस्ट्रीजमध्ये २८ जागांसाठी भरती

Jobs in Sugar industry

पैठण : तालुक्यातील डेरा-नांदर येथील शिवाजीराव अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज प्रा. लि.च्या २५० टीसीडी गाळप क्षमतेच्या गूळ पावडर कारखान्यात इंजिनिअरिंग आणि उत्पादन विभागातील विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण २८ जागांसाठी पात्र आणि अनुभवी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इंजिनिअरिंग…

माळेगाव कारखान्यात विविध पदांसाठी भरती

Jobs in Sugar industry

पुणे : बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक (शिवनगर) येथील दि माळेगाव सहकारी साखर कारखाना लिमिटेडने मॅन्युफॅक्चरिंग आणि डिस्टिलरी विभागातील विविध रिक्त पदांसाठी अनुभवी उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. मॅन्युफॅक्चरिंग विभागात सिनिअर मॅन्युफॅक्चरिंग केमिस्ट आणि ज्यूस सुपरवायझर, तर डिस्टिलरी विभागात डिस्टिलरी मॅनेजर आणि…

Select Language »