Author 1

Author 1

शेतकरी संघटनांना विश्वासात घेऊनच साखर हंगाम : हसन मुश्रीफ

कोल्हापूर : राज्यातील साखर हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्यापूर्वी शेतकरी संघटनांशी चर्चा करावी लागेल. त्यांच्यासमोर शासनाची भूमिका मांडल्यानंतरच याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. मागील वर्षी उसाला प्रतिटन ३,४०० रुपये दर देण्यात आला…

राष्ट्रीय साखर पुरस्कारांत महाराष्ट्राचा डंका; ७७ पैकी २१ पुरस्कार

sugar industry new rules

नवी दिल्ली : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने जाहीर केलेल्या राष्ट्रीय कार्यक्षमता पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे. दोन वर्षांतील एकूण ७७ पुरस्कारांपैकी तब्बल २१ पुरस्कार पटकावत महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे. पुरस्कारांचे वितरण २२ सप्टेंबर…

इथेनॉल प्रकल्पांचे भवितव्य धोक्यात; धोरणात्मक निर्णयाची मागणी

harshwardhan patil

पुणे : राज्यातील साखरेच्या दरात झालेली वाढ ही प्रत्यक्ष बाजारातील व्यवहारावर आधारित नसून कृत्रिम असल्याचा दावा राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केला. साखर कारखान्यांकडून सध्या प्रतिक्विंटल ४९ रुपये ४५ पैसे दराने साखर विकली जात असल्याचे सांगत,…

ऊस बिलाच्या मागणीसाठी शेतकऱ्याचा संताप; पंढरपुरात आंदोलन

पंढरपूर : ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रलंबित ऊस बिल, शेतपंपांची वीजपुरवठा समस्या आणि विहिरींच्या खोदकामावरील बंदी यांसह विविध मागण्यांसाठी पंढरपूर तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान एका शेतकऱ्याने अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने परिसरात खळबळ उडाली. प्रशासनाच्या धोरणांवर तीव्र…

ऊस गाळपाच्या निर्णयावरून शेतकरी संघटना आक्रमक

raju shetti

शेतकऱ्यांच्या हिताला बाधा पोहोचल्यास तीव्र संघर्ष जयसिंगपूर : राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ समितीने केंद्राच्या आदेशानुसार यंदाचा ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी विरोध दर्शविला आहे. गाळप हंगाम…

‘शाहू’त उभारणार १२ टन क्षमतेचा बायो-सीएनजी प्रकल्प

कोल्हापूर : केंद्र सरकारचे इथेनॉल निर्मितीविषयक धोरण शेतकरी, साखर कारखानदार आणि देशाच्या हिताचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या धोरणाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी केले. याचवेळी केंद्राच्या अनुदान योजनेचा लाभ घेऊन श्री छत्रपती शाहू सहकारी…

इथेनॉल मिश्रण धोरणात लवचिकता आवश्यक; संशोधन संस्थेचा सल्ला

Ethanol

नवी दिल्ली : केंद्र सरकारने इथेनॉलमिश्रित पेट्रोल कार्यक्रम राबवताना लवचिक धोरण स्वीकारावे, असा सल्ला भारतीय आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंध संशोधन संस्थेने दिला आहे. देशांतर्गत इथेनॉलचा पुरवठा कमी झाल्यास किंवा अन्नधान्याच्या किमती वाढल्यास, दीर्घकालीन २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट कायम ठेवून मिश्रणाचे…

सोमेश्वरच्या निवडणुकीला वेग; दिग्गजांसह २३ जणांचे अर्ज

Someshwar Sugar

बारामती : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी तब्बल २३ अर्ज दाखल झाले. निवडणुकीत २१ जागांसाठी लढत होणार असून ११ ऑक्टोबरला मतदान आणि १२ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारखाना कार्यक्षेत्रातील राजकीय हालचालींना…

ऊस गाळप हंगामावर आज फैसला; १५ ऑक्टोबरचा मुहूर्त चर्चेत

मुंबई : सन २०२६-२७ च्या गळीत हंगामासाठी धोरण निश्चित करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईतील सह्याद्री अतिथिगृहात मंत्री समितीची बैठक होणार आहे. साखरेचे वाढलेले दर आणि हंगाम लवकर सुरू करण्याची कारखानदारांची मागणी यामुळे या बैठकीकडे साखर उद्योगाचे…

साखर कारखान्यांच्या कर्जासाठी समिती

मुंबई : आर्थिक अडचणीत असलेल्या सहकारी साखर कारखान्यांना राष्ट्रीय सहकार विकास महामंडळामार्फत (एनसीडीसी) मार्जिन मनी कर्ज मिळवून देण्याच्या प्रक्रियेत राज्य सरकारने बदल केला आहे. पात्र कारखान्यांच्या कर्ज प्रस्तावांची छाननी आणि शिफारस करणारी मंत्रिस्तरीय समिती रद्द करण्यात आली असून, आता साखर…

Select Language »