Author 1

Author 1

आष्टी शुगरमध्ये विविध पदांसाठी भरती

vsi jobs sugartoday

मोहोळ (सोलापूर) : आष्टी शुगर लि. या साखर कारखान्यात विविध विभागांमध्ये रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. कारखान्याची ४९०० मे. टन गाळप क्षमता असून १५ मेगावॅट सहवीज निर्मिती प्रकल्प कार्यरत आहे. किमान ५ वर्षांचा कामाचा अनुभव असलेल्या…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर साखर कारखान्यात विविध पदांसाठी भरती

vsi jobs sugartoday

धाराशिव : केशेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याने आगामी गळीत हंगामासाठी विविध विभागांतील पदे भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पात्र व अनुभवी उमेदवारांकडून ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. कारखान्याच्या प्रशासन विभागात कामगार कल्याण अधिकारी, डेटा…

होटगीत शॉर्टसर्किटमुळे चार एकर ऊस जळून खाक

दक्षिण सोलापूर : तालुक्यातील होटगी येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत शेतकरी आमसिद्ध कोरे यांचा चार एकर ऊस जळून खाक झाला. मोठ्या कष्टाने जोपासलेले पीक आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. होटगी येथील गट क्रमांक ४४४ मध्ये कोरे यांनी…

कोपरगावात निकृष्ट गूळ-तुपाविरोधात ‘फेस्टिव्हल ड्राइव्ह’

Jaggary Industry

अन्न व औषध प्रशासनाची दोन ठिकाणी कारवाई; नमुने प्रयोगशाळेत पाठवणार कोपरगाव : अन्न व औषध प्रशासन विभागाने नगरपरिषदेच्या पथकासह राबविलेल्या ‘फेस्टिव्हल ड्राइव्ह २०२६’ मोहिमेत कोपरगाव तालुक्यातील दोन आस्थापनांवर कारवाई केली. या कारवाईत २,१४८ किलो गूळ आणि २४८.४ किलो तुपाचा साठा…

ऊसतोड कामगारांच्या बीडला रेशीम शेतीची नवी ओळख!

जिल्ह्यात ४,६०० शेतकरी सक्रिय; विविध योजनांतून मिळते अर्थसहाय्य बीड : ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीडची आता रेशीम उत्पादनाचा जिल्हा म्हणून नवी ओळख निर्माण होत आहे. कमी पावसातही चांगले उत्पादन, कोष विक्रीसाठी उपलब्ध बाजारपेठ आणि सरकारी योजनांचे पाठबळ यामुळे…

मिथेनॉलवरील महाराष्ट्राचे दोन नियम सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द

बेकायदा दारू रोखण्यासाठी अधिक प्रभावी आणि कठोर नियमनाची गरज असल्याचे न्यायालयाचे मत नवी दिल्ली : मिथेनॉलसंदर्भात विशेष परवाना घेण्याची तसेच त्यामध्ये स्पिरिट मिसळण्याची सक्ती करणारे महाराष्ट्र विष नियमांतील नियम १८-अ आणि १८-ब सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. हे नियम प्रमाणबद्धतेच्या कसोटीवर…

कचऱ्यातून इंधननिर्मिती; फुरसुंगीत उभारणार बायो-सीएनजी प्रकल्प

BIOGAS - CBG

पुणे : शहरातील ओल्या कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करण्याची क्षमता वाढविण्यासाठी फुरसुंगी-उरुळी देवाची कचरा डेपो परिसरात दररोज ३०० टन क्षमतेचा बायो-सीएनजी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (बीपीसीएल) या प्रकल्पासाठी १२ एकर जागा देण्याच्या प्रस्तावाला महापालिकेच्या स्थायी समितीने मंजुरी…

पारनेर कारखाना विक्री व्यवहारावर संशय; पोलिसांकडून चौकशी

अहिल्यानगर : पारनेर सहकारी साखर कारखाना विक्री घोटाळ्याप्रकरणी पुण्यातील चोरडिया बंधूंची चौकशी करण्यात येत आहे. पारनेर सहकारी साखर कारखाना विक्रीच्या व्यवहारात गैरप्रकार झाल्याचा आरोप असून, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. पारनेर पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांनी चोरडिया बंधूंना तपासकामासाठी पारनेर…

उसाची कमतरता जाणवण्याची शक्यता; कारखान्यांसमोर आव्हान

Sugarcane co-86032

पुणे : राज्यातील आगामी ऊस गाळप हंगामासाठी साखर कारखान्यांची तयारी सुरू झाली आहे. यंदा १५ ऑक्टोबरपासून गाळप हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार साखर आयुक्तालयाच्या ऑनलाइन प्रणालीवर आतापर्यंत १२७ साखर कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी प्रस्ताव दाखल केले आहेत.यामध्ये ६६…

ओंकार शुगरमध्ये थेट मुलाखती

vsi jobs sugartoday

सोलापूर : दैनदिन ५००० मे. टन गाळप क्षमता, १२ मे. वॅट सहविज निर्मीती व १५० के. एल.पी.डी. आसवनी प्रकल्प असलेल्या कारखान्यामध्ये खालील जागेवर कमीत कमी ०५ ते ०७ वर्षे अनुभव असलेल्या अनुभवी उमेव्दारांची पदे त्वरीत भरावयाच्या आहेत. तरी पात्र उमेदवारांनी…

Select Language »