Author 1

Author 1

साखरविरहित गुळाला बाजारात गोड भाव!

jaggery Market

प्रतिक्विंटल ५,८०० रुपयांपर्यंत दर; सणासुदीच्या पार्श्वभूमीवर बाजारात तेजी बेळगाव : साखर न मिसळता पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या गुळाला बेळगाव जिल्ह्यात चांगला भाव मिळत आहे. बाजारात या गुळाचा दर प्रतिक्विंटल पाच हजार ते पाच हजार ८०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. साखरेच्या किमती…

सीताराम महाराज कारखान्यात १९ पदांसाठी भरती

vsi jobs sugartoday

पंढरपूर : खर्डी येथील सीताराम महाराज साखर कारखाना लिमिटेडमध्ये अभियांत्रिकी विभागातील विविध १९ पदांसाठी पात्र आणि अनुभवी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिन ५ हजार मेट्रिक टन असून, येथे १८ मेगावॉट क्षमतेचा सहवीज निर्मिती प्रकल्प आणि ११०…

गंगामाई इंडस्ट्रीजमध्ये भरतीचे आयोजन

vsi jobs sugartoday

अहमदनगर: को-जनरेशन व डिस्टीलरी प्लँटसाठी खालील रिक्त जागा त्वरित भरावयाच्या आहेत. तरी ४५०० ते १५०० टी. सी. डी. क्षमतेच्या नामांकित साखर कारखान्यात व डिस्टीलरीत खालील पदावर कामाचा अनुभव असणाऱ्या पात्र व अनुभवी उमेदवारांनी त्यांचा संपूर्ण बायोडाटा व आवश्यक ते सर्व…

‘सोलापुरात थकीत बिलांसाठी झाडावर चढून अर्धनग्न आंदोलन!

सोलापूर : थकीत बिल मिळण्यासाठी येथील संतप्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी झाडावर चढून अर्धनग्न आंदोलन केले. दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकूळ साखर कारखान्याविरुद्ध सोमवारी (दि. ७) हे आंदोलन केले. थकीत असलेली उसाची बिले त्वरित मिळावीत, या प्रमुख मागणीसाठी सोलापूर, धाराशिव…

बारामतीत उसावर कीटकांचा कहर; शेतकऱ्यांचे नुकसान वाढले

बारामती : तालुक्यातील शिवारात उसाच्या पिकावर खोडकीडा आणि पांढरीमाशीचा प्रादुर्भाव वाढला आहे. या कीटकांमुळे उसाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट होत असून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान वाढत आहे. प्रमुख समस्या : खोडकीड्यामुळे उसाची वाढ खुंटते, तर पांढरीमाशीमुळे पाने पिवळी पडून उत्पादन घटते.…

गळा आवळून पत्नीचा खून; ऊसतोडीला जाण्यावरून उचलले टोकाचे पाऊल

नांदेड : ऊसतोडीसाठी जाण्याच्या कारणावरून भोकर शहरातील एका दाम्पत्यामध्ये जोरदार वाद झाला. यामध्ये पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना शहरातील बटाळा रोड परिसरात गुरुवारी (दि .३ सप्टेंबर) सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.…

श्री रेणुका शुगर्समध्ये विविध पदांसाठी भरती

vsi jobs sugartoday

अथणी : श्री रेणुका शुगर्स लिमिटेडच्या युनिट क्रमांक-४, कोकटनूर (ता. अथणी, जि. बेळगावी) येथील साखर, वीज निर्मिती व डिस्टिलरी प्रकल्पासाठी विविध पदांवर भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. पात्र व अनुभवी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवारीसाठी प्रमुख पदे : पदानुसार…

राज्यातील एफआरपी थकबाकीचा आकडा 201 कोटींवर

sugarcane FRP

15 कारखान्यांवर कारवाई करूनही वसुली नाही पुणे : राज्यातील ३२ साखर कारखान्यांनी मागील हंगामात घेतलेल्या उसाचे २०१ कोटी रुपये शेतकऱ्यांना अद्याप दिले नाहीत. त्यामध्ये मागील गाळप हंगामातील एफआरपी थकविलेल्या १५ साखर कारखान्यांवर आरआरसी कारवाई करूनही फरक झालेला नाही. गत ऊस…

अपुऱ्या पावसाचा फटका; मराठवाड्यात साखर उत्पादन घटणार?

Sugar Grade2

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात यंदा अपुऱ्या पावसामुळे उसाच्या लागवडीवर गंभीर परिणाम झाला आहे. विभागातील उसाचे सरासरी क्षेत्र सुमारे ३ लाख २४ हजार हेक्टर असताना आतापर्यंत केवळ ४३ हजार हेक्टरवर, म्हणजेच सरासरीच्या अवघ्या १४ टक्के क्षेत्रावर लागवड झाली आहे. त्यामुळे आगामी…

‘सोमेश्वर’च्या निवडणुकीत रंगणार राजकीय सामना!

Someshwar Sugar

बारामती: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर विविध राजकीय गटांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली असून, कार्यकर्त्यांच्या बैठका आणि संपर्क दौऱ्यांना वेग आला आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार…

Select Language »