मागणीअभावी साखर गडगडली ; क्विंटलमागे 500 रुपयांची घसरण

पुणे : केंद्र सरकारच्या विविध उपाययोजना आणि साखर साठ्याची माहिती संकलनाच्या हालचालींमुळे साखर बाजारावर दबाव वाढला आहे. याचा थेट परिणाम साखरेच्या निविदा दरावर झाला असून, मागणीअभावी दर क्विंटलमागे तब्बल 500 रुपयांनी गडगडले आहेत. ऑगस्ट महिन्यासाठी केंद्र सरकारने 22.50 लाख मेट्रिक…









