योगेश्वरी शुगरमध्ये विविध पदांसाठी भरती; ३३ जागांसाठी अर्ज मागविले

परभणी : योगेश्वरी शुगर इंडस्ट्रीज प्रा. लि., लक्ष्मीनगर, लिंबा, ता. पाथरी, जि. परभणी या साखर कारखान्यात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिन ४५०० मे. टन असून, अभियांत्रिकी व उत्पादन विभागातील एकूण ३३ पदे भरण्यात…









