दौंड शुगरमध्ये विविध पदांसाठी भरती; ११ ऑक्टोबरला थेट मुलाखती

पुणे : आलेगाव येथील दौंड शुगर प्रा. लिमिटेडच्या साखर कारखान्यात प्रशासन-सुरक्षा, इंजिनिअरिंग, को-जनरेशन आणि उत्पादन विभागांतील विविध कायम व हंगामी पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. पात्र व अनुभवी उमेदवारांसाठी रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता कारखाना स्थळी…












