खडकपूर्णा अॅग्रोमध्ये विविध पदांसाठी भरती

छत्रपती संभाजीनगर : माणिकनगर, सिल्लोड येथील खडकपूर्णा अॅग्रो लिमिटेड या २५०० मेट्रिक टन प्रतिदिन गाळप क्षमतेच्या साखर कारखान्यात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. संबंधित पदावर प्रत्यक्ष कामाचा अनुभव असलेल्या पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. कारखान्यात खाते-अभियांत्रिकी,…




