ओंकार शुगरमध्ये थेट मुलाखती

आवडल्यास ही बातमी शेअर करा

सोलापूर : दैनदिन ५००० मे. टन गाळप क्षमता, १२ मे. वॅट सहविज निर्मीती व १५० के. एल.पी.डी. आसवनी प्रकल्प असलेल्या कारखान्यामध्ये खालील जागेवर कमीत कमी ०५ ते ०७ वर्षे अनुभव असलेल्या अनुभवी उमेव्दारांची पदे त्वरीत भरावयाच्या आहेत. तरी पात्र उमेदवारांनी आपले संपुर्ण नाव, पत्ता, मोबाईल नंबर, शिक्षण अनुभव, सध्याचा पगार व अपेक्षीत पगार इ. सर्व तपशिलासह इंजिनिअरिंग व उत्पादन विभागासाठी दि. २१/०९/२०२६ ते दि. २५/०९/२०२६ पर्यंत सकाळी १०:०० ते सांय, ०५:०० यावेळेत प्रत्यक्ष मुलाखतीसाठी स्वखर्चाने कारखाना साईटवर उपस्थित रहावे , असे आवाहन कारखाना प्रशासनाने कळविले आहे.

पत्ता : ओंकार शुगर कॉर्पोरेशन
(युनिट न. ०६) म्हैसगाव, ता. माढा, जि. सोलापूर

🔧 अभियांत्रिकी विभागातील पदे
  • ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) – १
  • इलेक्ट्रिकल सुपरवायझर / इलेक्ट्रिशियन – २
  • बॉयलर अटेंडंट – २
  • फिटर – ३
  • वेल्डर – ३
  • कारपेंटर – ४
  • टर्नर – २
  • मशीन शॉप हेल्पर – २
  • पेंटर – ३
  • ब्लॅकस्मिथ – ४
  • मिलराइट / फॅब्रिकेटर – २
  • सी.सी.टी. ऑपरेटर – २
  • मिल ऑपरेटर (हंगामी) – ३
  • मिल ऑइलर (हंगामी) – ३
  • मिल ग्रीसमन (हंगामी) – ३
  • मिल जी.टी. ऑपरेटर (हंगामी) – २
  • मिल सुपरवायझर (हंगामी) – १
  • मिल इंजिनियर (हंगामी) – २
  • मिल हेल्पर (हंगामी) – ५०
🏭 उत्पादन विभागातील पदे
  • असिस्टंट सुपरवायझर (कायम) – ५
  • सुपरवायझर (कायम) – ३
  • केमिस्ट (कायम) – २
  • इव्हॅपोरेटर मॅन / ऑपरेटर (हंगामी) – २
  • पॅन मॅन (हंगामी) – २
  • सेंट्रीफ्यूगल मॅन (हंगामी) – २
  • हाऊस वॉचमन (हंगामी) – २
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »