‘श्रीवर्धन’मध्ये १३ जागांसाठी दि. 28 रोजी मुलाखती

तुळजापूर : काटी शिवारातील श्रीवर्धन अँग्रो प्रा. लि. (श्रीवर्धन शुगर्स) यांच्या गूळ पावडर कारखान्यात विविध ११ पदांसाठी एकूण १३ जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांसाठी सोमवार, २८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता कारखान्याच्या पत्त्यावर प्रत्यक्ष मुलाखती आयोजित करण्यात आल्या…




