आष्टी शुगरमध्ये विविध पदांसाठी भरती

आवडल्यास ही बातमी शेअर करा

मोहोळ (सोलापूर) : आष्टी शुगर लि. या साखर कारखान्यात विविध विभागांमध्ये रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. कारखान्याची ४९०० मे. टन गाळप क्षमता असून १५ मेगावॅट सहवीज निर्मिती प्रकल्प कार्यरत आहे.

किमान ५ वर्षांचा कामाचा अनुभव असलेल्या इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता, सध्याचा पगार, अपेक्षित पगार आणि मोबाईल क्रमांकासह अर्ज सादर करावा. जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ७ दिवसांच्या आत प्रत्यक्ष अथवा ई-मेलद्वारे अर्ज पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुदतीनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

उपलब्ध पदे :

शिफ्ट सुपरवायझर – १

काटा क्लार्क – ५

डेडूक चेकर – १

गटणमेंट – १

बैलगाडी हेल्पर – १

अॅसि. पॅनमन – १

कंटिन्युअस मशीन ऑपरेटर – २

उत्पादन हेल्पर – १०

इंजिनिअरिंग हेल्पर – २०

अर्जासाठी ई-मेल : ashtisugar.hr@gmail.com

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »