Author 1

Author 1

उसाला प्रतिटन ६,५०० रुपये द्या; अन्यथा कारखाने सुरू होऊ देणार नाही

— किसान सभेचा इशारा कोल्हापूर : स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार ‘सी-२ अधिक ५० टक्के’ या सूत्राच्या आधारे उसाला प्रतिटन ६,५०० रुपये दर जाहीर करावा, अशी मागणी राज्य किसान सभेच्या ऊस उत्पादक शेतकरी मेळाव्यात करण्यात आली. शेतकऱ्यांशी चर्चा केल्याशिवाय दर निश्चित करू…

सणासुदीत गोड दिलासा! साखरेच्या दरात १५ टक्क्यांची घसरण

नवी दिल्ली : सण-उत्सवांच्या काळात साखरेच्या दरात झालेल्या घसरणीमुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. देशातील किरकोळ बाजारात साखरेचे दर ऑगस्टमधील उच्चांकी पातळीच्या तुलनेत १५ टक्क्यांनी कमी झाले आहेत, तर कारखान्यांमधील दरात १८ टक्क्यांची घट झाली आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून साखरेचे दर…

आगीचा कहर; दहा एकर ऊस जळून खाक

बाभळेश्वर, ता. श्रीरामपूर : महावितरणच्या तांबेवाडी विद्युत वाहिनीवरील कट पॉइंटवर शॉर्टसर्किट झाल्याने बाभळेश्वर बुद्रुक परिसरातील सुमारे दहा एकर ऊस आगीत जळाल्याची घटना दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. या आगीत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. आग लागल्याचे समजताच परिसरातील शेतकऱ्यांनी आग…

‘कुंभी-कासारीच्या ऊसपुरवठादार सभासदांना दहा रुपयांत साखर’

KUMBHI KASARI SSK

कसबा ठाणे : कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याला ऊसपुरवठा करणाऱ्या सभासदांना सवलतीची साखर दहा रुपये दराने देण्यात येईल, अशी घोषणा कारखान्याचे अध्यक्ष आमदार चंद्रदीप नरके यांनी केली. ऊसपुरवठा न करणाऱ्या सभासदांसाठी साखरेचा दर २५ रुपये निश्चित करण्यात आला आहे. कारखान्याच्या कार्यस्थळावर…

ऊसदर ठरवा, त्यानंतरच गाळप सुरू करा; ‘स्वाभिमानी’चा इशारा

सांगली : उसाचा दर निश्चित झाल्याशिवाय सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू करू नये. १० ऑक्टोबरपूर्वी गाळप सुरू करण्याचा प्रयत्न झाल्यास संबंधित कारखान्यांचे वजनकाटे बंद पाडून तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संदीप राजोबा यांनी दिला.…

सणासुदीसाठी साखर पुरवठ्यात वाढ!

Sugar Market

ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात १४ लाख टन कोटा मंजूर पुणे : देशांतर्गत बाजारातील साखरेचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या अन्न मंत्रालयाने ऑक्टोबर २०२६ च्या पहिल्या पंधरवड्यासाठी १४ लाख टन साखर विक्रीचा कोटा मंजूर केला आहे. याबाबतचा आदेश ३० सप्टेंबर रोजी जारी…

राजगड साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याचा निर्धार; संग्राम थोपटेंची सभासदांना ग्वाही

पुणे : राजगड सहकारी साखर कारखाना नव्याने उभा राहून पुन्हा सुरू होईल, असा विश्वास कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार संग्राम थोपटे यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवून कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, नव्या प्रकल्पासाठी लवकरच कर्जमंजुरी…

साखर साठवणुकीवर आणखी निर्बंध; व्यापाऱ्यांसाठी मर्यादा एक हजार क्विंटल

Sugar Production

१५ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरदरम्यान अंमलबजावणी नवी दिल्ली : सणासुदीच्या काळात ग्राहकांना वाजवी दरात पुरेशी साखर उपलब्ध व्हावी, यासाठी सरकारने साखर व्यापाऱ्यांवरील साठवणुकीचे निर्बंध अधिक कडक केले आहेत. व्यापाऱ्यांची साठामर्यादा एक हजार क्विंटलपर्यंत कमी करण्यात आली असून, हा नियम १५…

८० टक्के एफआरपी दिलेल्या कारखान्यांना गाळप परवाना

Sugarcane FRP

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सरकारचा निर्णय; शेतकऱ्यांचे १९४ कोटी रुपये अद्याप थकीत पुणे : यंदाच्या ऊस गाळप हंगामासाठी किमान ८० टक्के एफआरपी अदा केलेल्या साखर कारखान्यांना गाळप परवाना देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. हंगामाच्या तयारीसाठी झालेल्या मंत्रिसमितीच्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात…

गाळप परवान्यासाठी २१० साखर कारखान्यांचे अर्ज; निधीच्या थकबाकीमुळे प्रक्रिया रखडली

sugar industry new rules

पुणे : राज्यातील आगामी ऊस गाळप हंगामासाठी २१० साखर कारखान्यांनी ऑनलाइन अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये १०४ सहकारी आणि १०६ खासगी कारखान्यांचा समावेश आहे. मात्र, विविध निधींसाठी आकारण्यात येणाऱ्या रकमांची थकबाकी आणि त्याबाबतच्या अस्पष्ट तरतुदींमुळे गाळप परवाने देण्याची प्रक्रिया मंदावली…

Select Language »