दौंड शुगर प्रा. लि. मध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर

पुणे : जिल्ह्यातील दौंड शुगर प्रायव्हेट लिमिटेड या साखर कारखान्यात विविध विभागांमध्ये भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. कारखान्याची दररोज २५०० टीसीडी ऊस गाळप क्षमता असून ४८ मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्प तसेच ३०० केएलपीडी क्षमतेचा डिस्टिलरी प्रकल्प कार्यरत आहे. या…








