Author 1

Author 1

साखर निर्यातीवरील बंदीला न्यायालयाची मान्यता!

मुंबई : देशातील साखरेचा पुरवठा स्थिर ठेवणे आणि दर नियंत्रणात राखण्यासाठी केंद्र सरकारने लावलेली साखर निर्यातीवरील बंदी योग्य असल्याचे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्यायमूर्ती सुमन श्याम आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने हा निर्णय देत निर्यातदारांच्या सर्व याचिका फेटाळल्या.…

एआयच्या मदतीने उस शेतीत क्रांती

जयंंत पाटील : एकरी १५० टन उत्पादनाचा दावा सांगली : कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित तंत्रज्ञानाचा उस शेतीत प्रभावी वापर केल्यास एकरी १५० टनांपेक्षा अधिक उत्पादन घेणे शक्य असल्याचे प्रतिपादन आमदार जयंंत पाटील यांनी केले. ईश्वरपूर येथे आयोजित शेतकरी सन्मान सोहळ्यात…

स्वदेशी इंधनात नवा टप्पा; ‘एक्सडब्ल्यूजी’ डिझेलचे अनावरण

लष्करासाठी गेमचेंजर इंधन; अत्यंत थंड हवामानातही सुरक्षित आणि परिणामकारक नवी दिल्ली : संरक्षण क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण ठरणारे स्वदेशी ‘एक्सडब्ल्यूजी’ डिझेल भारतात विकसित करण्यात आले असून त्याचे लाँच करण्यात आले आहे. हे विशेष प्रकारचे डिझेल अत्यंत थंड हवामानात, उणे ४२ अंश सेल्सियस…

‘बेस्ट शुगर फॅक्टरी 2026’ किताब ‘मांजराच्या’ नावावर!

manjara sugar group

डेक्कन शुगरकडून गौरव; 100 टक्के हार्वेस्टरने ऊसतोड करणारा पहिला कारखाना लातूर : जिल्ह्यातील मांजरा सहकारी साखर कारखान्याने कामगिरीचा नवा मानदंड प्रस्थापित करत ‘डेक्कन शुगर बेस्ट शुगर फॅक्टरी 2026’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार पटकावला आहे. शुगर इंडस्ट्रीज परांवर ग्रुपतर्फे दिल्या जाणाऱ्या या…

खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यावर उसाची लागवड!

नागरिकांचा प्रशासनाविरोधात अनोखा आंदोलन सांगली: रस्त्यांच्या दुरुस्तीकडे वारंवार दुर्लक्ष होत असल्याने संतप्त नागरिकांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडले. खराब झालेल्या रस्त्यावर उस लावून त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनामुळे परिसरात मोठी चर्चा रंगली आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या मार्गाची अवस्था…

श्री क्रांती ‘शुगर’मध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर

vsi jobs sugartoday

अहिल्यानगर : देवीभोयरे, ता. पारनेर येथील  श्री क्रांती शुगर अँड पॉवर लिमिटेड साखर कारखान्यामध्ये विविध पदांसाठी तातडीने भरती जाहीर करण्यात आली आहे. दररोज ३७५० टन गाळप क्षमता आणि १२.५ मेगावॅट को-जनरेशन प्रकल्प असलेल्या या कारखान्यात अनुभवी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले…

सहकार खात्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या; स्वतंत्र पोस्टिंगवरून नाराजी

पुनर्रचनेनंतर अनेक अधिकाऱ्यांना नव्या जबाबदाऱ्या, पणन विभागातील बदलांमुळे चर्चेला उधाण पुणे : सहकार विभागातील सहाय्यक निबंधक पदावरील काही अधिकाऱ्यांच्या अलीकडील बदल्या आणि स्वतंत्र पोस्टिंगच्या निर्णयामुळे विभागात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः पणन विभागातील काही अधिकाऱ्यांना सहकार खात्यात हलविण्यात आल्याने…

कर्जमुक्ती योजनेसाठी ई-केवायसी पूर्णपणे मोफत

शासनाची स्पष्ट सूचना; शेतकऱ्यांनी कोणतेही शुल्क देऊ नये पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या कर्जमुक्ती योजनेसाठी आवश्यक असलेली ई-केवायसी प्रक्रिया पूर्णपणे मोफत असल्याचे सहकार आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. काही सेवा केंद्रांकडून ई-केवायसीसाठी शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी समोर आल्याने प्रशासनाने…

साखर दरात पुन्हा उसळी; बाजारात तेजीचे संकेत

sugar production increase

किरकोळ बाजारात दर ५१–५२ रुपयांवर मुंबई : राज्यात साखरेच्या दरात पुन्हा वाढीची चिन्हे दिसू लागली आहेत. किरकोळ बाजारात साखरेचा दर प्रतिकिलो ५१ ते ५२ रुपयांपर्यंत पोहोचला असून मागील काही दिवसांत दरात सातत्याने वाढ होत आहे. ऑगस्ट महिन्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या…

गुळ बाजारात नैसर्गिकतेकडे कल!

jaggery Market

भेसळविरोधी कारवाईचा परिणाम पुणे : अन्न व औषध प्रशासनाने आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली गुळ निर्मितीत होणाऱ्या भेसळीविरोधात कठोर कारवाई सुरू केल्यानंतर गुळ बाजारात मोठे बदल दिसून येत आहेत. रसायनांचा वापर कमी झाल्याने गुळाला नैसर्गिक रंग प्राप्त होत असून ग्राहकांचा…

Select Language »