साखरेचा किमान विक्रीदर ५० रुपये करा : राजू शेट्टी

वारणानगर : साखर उद्योगासमोरील वाढत्या अडचणी सोडविण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे ठोस पाठपुरावा करावा. प्रसंगी साखर कारखानदारांनी एकजुटीने संघर्षाची भूमिका घ्यावी, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले. राजू शेट्टी यांनी वारणानगर येथे वारणा…












