उस वाहतूक व्यवस्थेत गैरव्यवहार; वाहतूकदार एकवटले

बीड : साईप्रसाद शुगर या कारखान्याच्या वाहतूक व्यवस्थापनात उस वाहतूकदार आणि केव्हेंडर यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाहतूकदारांच्या कमिशनच्या नावाखाली साईबाबा मंदिर उभारणीसाठी प्रत्येकी पाच हजार रुपये कपात करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. कारखान्याच्या…











