Author 1

Author 1

महेश कारखाना सुरू होण्याआधीच मोठा धक्का!

sugar factory

माजी आ. भीमराव धोंडे यांचा खुलासा; संशयितांची नावे समोर आष्टी ; कडा येथील महेश सहकारी साखर कारखान्यातून कोट्यवधी रुपयांची महागडी मशिनरी चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कारखाना पुन्हा सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला असतानाच ही घटना घडल्याने परिसरात…

सावध राहा! ऊसतोड मजूर पुरवण्याच्या नावाखाली लाखोंची लूट

सांगली : जिल्ह्यातील जत तालुक्यात ऊसतोडीच्या हंगामासाठी मजूर पुरवण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची तब्बल ३९ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. ही घटना दीर्घकाळापासून सुरू होती, परंतु जेव्हा मजुरांचा पुरवठा झाला नाही आणि दिलेले पैसेही परत मिळेनात, तेव्हा फिर्यादीला…

कोल्हापूर : १३ कारखान्यांकडे ३६९ कोटींची एफआरपी थकीत

FRP of sugarcane

केवळ १० कारखान्यांकडून पूर्ण पैसे कोल्हापूर : जिल्ह्यातील साखर हंगाम संपून १५-२० दिवस उलटले असले, तरी शेतकऱ्यांच्या पैशांचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. जिल्ह्यातील एकूण २३ पैकी केवळ १० कारखान्यांनी १००% एफआरपी अदा केली आहे, तर उर्वरित १३ कारखान्यांकडे ३६८ कोटी…

परदेशी तेल नको, स्वदेशी इथेनॉल हवे!

Modi at ICA conference

पंतप्रधान मोदींनी मांडला १.५ लाख कोटींच्या बचतीचा पाढा नोएडा: जागतिक स्तरावर इंधनाचे संकट गडद होत असताना, भारताच्या ‘इथेनॉल ब्लेंडिंग’ (मिश्रण) कार्यक्रमाने देशाला मोठा आर्थिक आधार दिला आहे. “इथेनॉलमुळे भारताचे सुमारे १.५ लाख कोटी रुपयांचे परकीय चलन वाचले असून, हा पैसा…

केंद्राचा एप्रिलसाठी २३ लाख टन साखर विक्री कोटा

Sugar Production

मागणी लक्षात घेऊन वाढ नवी दिल्ल्ली : केंद्र सरकारने एप्रिल महिन्यासाठी २३ लाख मेट्रिक टन साखरेचा विक्री कोटा जाहीर केला आहे. केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने २५ मार्च रोजी यासंदर्भातील आदेश निर्गमित केले. मार्चमधील २२ लाख टनांच्या तुलनेत हा…

मिरजमध्ये साखर उद्योगाला २५ लाखांचा फटका

संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल मिरज : मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्यास ऊसतोड मजूर आणि वाहतूक यंत्रणा पुरवण्याचे आमिष दाखवून तब्बल २५ लाखांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कारखान्याचे शेती अधिकारी परशुराम आनंदा चव्हाण यांनी मिरज ग्रामीण पोलिसांत फिर्याद दाखल…

साखर उद्योगाचा गाळप हंगाम सरासरी ११० दिवस; आव्हाने कायम!

sugar factory

मुंबई : यंदाचा ऊस गाळप हंगाम सरासरी फक्त ११० दिवस चालला असला तरी साखर उद्योगासमोरील आर्थिक संकट कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. साखर आयुक्तालयाने २४ मार्चपर्यंतची आकडेवारी जाहीर केली असून, राज्यात आतापर्यंत ९८.८ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गेल्या…

ऊस उत्पादन वाढीसाठी कॉम्बो ट्रॅपचा वापर गरजेचा : बाळासाहेब थोरात

संगमनेर : राज्यातील साखर कारखान्यांमध्ये गाळप क्षमतेची स्पर्धा तीव्र होत असताना, शेतकऱ्यांना चांगला भाव देणे आणि ऊस लागवडीसोबत एकरी उत्पादन वाढवणे ही काळाची गरज असल्याचे माजी कृषीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले. थोरात कारखान्यात आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. हुमणी…

संघर्षातून यश : ऊसतोड कामगाराची लेक आरती पोलीस दलात”

कंधार: जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर शून्यातून विश्व निर्माण करता येते, हे सोनमाळतांडा (ता. कंधार) येथील आरती जाधव हिने सिद्ध करून दाखवले आहे. एका ऊसतोड कामगाराच्या मुलीने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत नांदेड पोलीस दलात मजल मारली असून, तिने आपल्या आई-वडिलांचे कष्टाचे…

ऊसतोडी मजूर पुरवठा प्रकरणी ३९ लाखांची फसवणूक

परभणीच्या टोळीवर गुन्हा जत: ऊसतोडी मजूर पुरवण्याचे आमिष दाखवून सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात ३९ लाख ४० हजार रुपयांची मोठी फसवणूक उघडकीस आली आहे. याप्रकरणी दीपक धानु केसरकर (रा. खिलारवाडी) यांनी फिर्याद दिली असून, पोलिसांनी जत आणि परभणी जिल्ह्यातील एकूण चौघांविरुद्ध…

Select Language »