Author 1

Author 1

कर्नाटक : साखर उत्पादनात मोठी वाढ

Sugar Market

८१ कारखान्यांचे गाळप पूर्णत्वाकडे बेळगाव: कर्नाटक राज्यातील चालू ऊस गाळप हंगाम आता अंतिम टप्प्यात असून गेल्या वर्षीच्या तुलनेत साखर उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे. फेब्रुवारीअखेर ८१ कारखान्यांनी ५५० लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करून ४७.३५ लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन केले आहे. ४७ कारखान्यांनी…

बार्शीत ऊस तोडणीवरून शेतकऱ्यावर हल्ला; गुन्हा दाखल

बार्शी :  शेत जमीन आणि ऊस तोडणीच्या भांडणातून एका शेतकऱ्यावर कोयत्याने वार करून प्राणघातक हल्ला केल्याची घटना नुकतीच बार्शी तालुक्यातील आगळगावमध्ये घडली आहे. शशिकांत अर्जुन गुळमीरे (वय ४२) असे गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. गंभीर जखमी झालेल्या शशिकांत गुळमिरे…

संत एकनाथ कारखान्यावर प्रशासक नियुक्त करा

आमदार विलास भुमरे यांची मागणी; आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू पैठण: संत एकनाथ सहकारी साखर कारखान्यात झालेल्या कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी आमदार विलास भुमरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी मांडत त्यांनी या कारखान्यावर तातडीने प्रशासक नियुक्त करण्याची मागणी सहकार मंत्री…

लातूर जिल्ह्यात ‘मांजरा’ अव्वल!

manjara sugar group

सर्वाधिक साखर उताऱ्यासह गळीत हंगामाची यशस्वी सांगता लातूर: मांजरा सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात (७ मार्च अखेर) उत्कृष्ट कामगिरी नोंदवली असून, लातूर जिल्ह्यात सर्वाधिक १२.३०% साखर उतारा मिळवला आहे. या यशाबद्दल कारखान्याचे चेअरमन आणि माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव…

नळेगाव कारखाना सुरू करण्यासाठी हालचाली

sugar factory

शेतकऱ्यांचे आ. अभिमन्यू पवारांना साकडे औसा: चाकूर तालुक्यातील नळेगाव येथील ‘जय जवान जय किसान’ सहकारी साखर कारखाना गेल्या २५ वर्षांपासून अवसायानात (बंद) आहे. हा कारखाना पुन्हा सुरू करावा, या मागणीसाठी परिसरातील शेतकरी प्रतिनिधी मंडळाने आमदार अभिमन्यू पवार यांची भेट घेऊन त्यांना…

ट्वेंटीवन शुगर्सकडून शेतकऱ्यांना अनुदानित दरात ऊस रोपांचे वितरण

Twenty One Sugar

परभणी : येथील ‘ट्वेंटीवन शुगर्स’ (सायखेडा) कारखान्याने शेतकऱ्यांची फसवणूक थांबवण्यासाठी स्वतःची हायटेक ऊस रोपवाटिका सुरू केली आहे. खासगी नर्सरींमधून मिळणाऱ्या निकृष्ट बेण्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी हा पुढाकार घेण्यात आला आहे. आमदार अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या या प्रकल्पातून आतापर्यंत…

रमजानच्या पार्श्वभूमीवर साखरेच्या दरात वाढीचे संकेत!

Sugar MSP

महाराष्ट्राचा साखर कोटा घटला पुणे : आगामी रमजान महिना आणि महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचे गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आल्याने बाजारात साखरेची उपलब्धता कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे येत्या काळात साखरेच्या दरात तेजी राहण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. महाराष्ट्राचा कोटा घटल्यामुळे आणि स्थानिक…

साखरेच्या आधारभूत किमतीत वाढ नसल्याने कारखानदारी संकटात

Babasaheb Patil, Cooperation Minister

सहकारमंत्र्यांची विधानपरिषदेत माहिती  मुंबई : गेल्या सहा वर्षांत उसाच्या एफआरपी (Fair and Remunerative Price) मध्ये सहा वेळा वाढ करण्यात आली असली, तरी साखरेच्या किमान विक्री मूल्यामध्ये (MSP) एकदाही वाढ झालेली नाही. साखरेचे दर २०१९ पासून प्रति किलो ३१ रुपयांवर स्थिर असल्याने राज्यातील साखर कारखान्यांसमोर मोठे…

राज्यातील साखर उद्योग गंभीर संकटात : ४३१५ कोटींची एफआरपी थकली

FRP of sugarcane

मुंबई : चुकीच्या धोरणांमुळे महाराष्ट्राचा ग्रामीण कणा समजला जाणारा साखर उद्योग सध्या ऐतिहासिक आर्थिक संकटाचा सामना करत आहे. यासंदर्भात विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान बोलताना आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी या भीषण परिस्थितीकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले. वळसे-पाटील यांनी केवळ साखर उद्योगावरच नव्हे,…

विठ्ठलराव शिंदे कारखाना अध्यक्षपदी पुन्हा बबनराव शिंदे  

माढा : पिंपळनेर, टेंभुर्णी (ता. माढा) येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी बबनराव विठ्ठलराव शिंदे यांची सातव्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली आहे तर, ज्येष्ठ संचालक पोपटराव गायकवाड यांची उपाध्यक्षपदी एकमताने निवड झाली . २०२६ ते २०३१ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी…

Select Language »