Author 1

Author 1

‘ओंकार’च्या नवीन मुख्य कार्यालयाचे उद्घाटन रविवारी होणार

पुणे : ओंकार शुगर इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडच्या नवीन मुख्य कार्यालयाचे उद्घाटन रविवार, २३ ऑगस्ट रोजी औंध, पुणे येथे होणार आहे, अशी माहिती ओंकार ग्रुपचे अध्यक्ष बाबूराव बोत्रे-पाटील यांनी दिली आहे. नवीन कार्यालयामुळे कारखान्याच्या प्रशासनिक व व्यावसायिक कामकाजाला गती मिळणार असून…

कोळशापासून गॅस निर्मितीचा मेगा प्रकल्प

रिलायन्सची ३० वर्षांची मोठी योजना नवी दिल्ली : देशातील ऊर्जा क्षेत्रात मोठी घडामोड घडण्याची शक्यता असून, रिलायन्स इंडस्ट्रीजने आंध्र प्रदेशात भूमिगत कोळसा वायूकरणाचा (UCG) प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव दिला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी पुढील ३० वर्षांत सुमारे २.७३ लाख कोटी रुपयांची…

साखरेचे दर सात हजारांच्या विक्रमी पातळीवर!

ग्राहकांना बसतेय दरवाढीची झळ पुणे : देशपातळीवरील साखर व्यापारात मोठी तेजी निर्माण झाली असून, सट्टेबाजांनी बाजारात सक्रिय सहभाग घेतल्याने साखरेच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. गेल्या दोन दिवसांत एस-३० ग्रेड साखरेचे दर प्रतिक्विंटल सुमारे १३० रुपयांनी वाढले असून, गुरुवारी सायंकाळी…

इथेनॉल निर्मितीत सातारा आघाडीवर!

ethanol blending

कारखान्यांना मिळतेय नवी आर्थिक ताकद सातारा : केंद्र सरकारच्या इथेनॉल मिश्रण कार्यक्रमाला मिळालेल्या गतीमुळे सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीकडे मोठ्या प्रमाणात मोर्चा वळविला आहे. गत हंगामात जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी तब्बल २० कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन केले असून, अनेक कारखान्यांनी…

भारती शुगर्स अँड एनर्जीमध्ये विविध पदांसाठी थेट मुलाखती

vsi jobs sugartoday

सांगली : भारती शुगर्स अँड एनर्जी प्रा. लि., नागवाडी येथे विविध विभागांतील रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून, भरतीसाठी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. कारखान्याची प्रतिदिन सुमारे ४,००० मे. टन ऊस गाळप क्षमता असून, को-जनरेशन आणि इथेनॉल…

साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी केंद्र सरकारची कडक पावले

Sugar Production

नवी दिल्ली : साखरेच्या वाढत्या वापरावर आणि बाजारातील दरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात साखर खरेदी करणाऱ्या घाऊक ग्राहकांसाठी साठा मर्यादा निश्चित केली आहे. या निर्णयानुसार महिन्याला १० मेट्रिक टनांपेक्षा अधिक साखरेची खरेदी करणाऱ्या उद्योग व व्यावसायिक ग्राहकांना १५…

राजारामबापू कारखान्याच्या प्रगतीत नव्या पाऊलाची भर : आ. जयंत पाटील

Jayant Patil

सांगली : राजारामबापू सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकरी आणि सभासदांच्या योगदानातून सातत्याने प्रगती साधली आहे. भविष्यातही कारखान्याने बदलत्या काळानुसार नवे प्रकल्प हाती घेत आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, अशी अपेक्षा आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केली. साखर उद्योगातील बदलते तंत्रज्ञान आणि…

साखर उद्योगाच्या सर्वांगीण विकासासाठी तंत्रज्ञान स्वीकारणे काळाची गरज

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे मत पणजी : साखर उद्योगाने केवळ साखर उत्पादनापुरते मर्यादित न राहता आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन आणि मूल्यवर्धित उत्पादनांच्या माध्यमातून बहुआयामी विकासाचा मार्ग स्वीकारण्याची गरज असल्याचे मत मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केले. साखर उद्योगाशी संबंधित तंत्रज्ञ,…

उंच उसात फवारणीचे आव्हान; ड्रोन तंत्रज्ञानाचा पर्याय

महाकाळ (ता. जालना) : अंबड तालुक्यातील महाकाळ, सुपुरी आणि परिसरातील उसाच्या पिकांवर रोग-किडीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. मावा, तुडतुडे यांसारख्या किडींचा वाढता प्रादुर्भाव आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे उसाच्या वाढीवर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. ऊस लागवडीसाठी शेतकऱ्यांनी मोठा…

साखरेच्या दरात पुन्हा मोठी उसळी!

गेल्या तीन दिवसांत साखरेच्या दरात क्विंटलमागे तब्बल ५०० रुपयांची वाढ पुणे : साखरेचा पुरवठा मागणीच्या तुलनेत अपुरा पडत असल्याने बाजारातील दरवाढ कायम आहे. गेल्या तीन दिवसांत साखरेच्या दरात क्विंटलमागे तब्बल ५०० रुपयांची वाढ झाली असून, घाऊक बाजारात एस-३० ग्रेड साखरेचा…

Select Language »