Author 1

Author 1

‘संत एकनाथ’च्या जप्त साखरेची विक्री करण्यास परवानगी

छत्रपती संभाजीनगर : उसाची एफआरपी थकवल्याने शेतकऱ्यांना आर्थिक संकटात टाकणाऱ्या पैठण येथील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मोठा दणका दिला आहे. कारखान्याची जप्त केलेली १३ हजार ५८१.५० क्विंटल साखर आणि मोलॅसिस विक्री करण्यास न्यायालयाने परवानगी…

राजगंगा शुगर मिलमध्ये विविध पदांसाठी भरती

vsi jobs sugartoday

उमरगा : राजगंगा शुगर मिल प्रा. लि. (भाऊसाहेब बिराजदार सहकारी साखर कारखाना लि.), समूद्राळ (ता. उमरगा, जि. धाराशिव) येथे विविध विभागांतील रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. कारखान्याची दररोज ६,००० मे. टन गाळप क्षमता असून, ३२ मे. वॅट…

मराठवाडा-खान्देशातील कारखान्यांच्या साठ्याची तपासणी?

sugar industry new rules

छत्रपती संभाजीनगर : सध्या साखरेच्या दरात भरमसाठ वाढ सुरू आहे. त्यामुळे साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून व्यापाऱ्यांची झाडाझडती सुरू असतानाच आता साखर आयुक्तालयाने ६ जिल्ह्यातील २६ कारखान्यांच्या साठा तपासणीचे आदेश नुकतेच दिले आहेत. प्रादेशिक सहसंचालकांच्या विशेष पथकांद्वारे…

साखरेच्या भाववाढीवरून काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल!

नवी दिल्ली : देशातील साखरेच्या वाढत्या किमतीवरून काँग्रेसने केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. साखरेचे दर वाढल्याने सर्वसामान्य ग्राहकांवर आर्थिक भार पडत असून, या दरवाढीतून तब्बल ३६ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक बोजा ग्राहकांवर पडल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. काँग्रेसच्या…

दरवाढीचा लाभ ऊस उत्पादकांच्या पदरात पडणार?

बेळगाव : साखरेच्या दरात झालेल्या वाढीमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अपेक्षा पुन्हा उंचावल्या आहेत. गेल्या काही महिन्यांपासून साखरेच्या बाजारभावात सातत्याने वाढ होत असून, त्याचा थेट फायदा ऊस उत्पादकांना मिळावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. ऊस उत्पादनासाठी लागणारे खत, मजुरी, मशागत,…

सलग दुसऱ्या वर्षी दोन एकर ऊस आगीत भस्मसात!

घनसावंगी : तालुक्यातील आवलगाव येथील शेतकरी विठ्ठल नारायण निचळ यांच्या गट क्रमांक ९ मधील सुमारे दोन एकर क्षेत्रातील ऊस शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत जळून खाक झाला. शेतातील रोहित्रातून शॉर्टसर्किट झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पावसाने ओढ दिल्याने यंदा शेतकरी…

साखरेचा दर गगनाला; मग उसाला दरवाढ कधी?

शेतकरी संघटना आक्रमक: कारखान्यांसमोर नव्या दराचे आव्हान छत्रपती संभाजीनगर : काही दिवसांपासून साखरेच्या दरात मोठी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात साखरेचा दर काही ठिकाणी ६० ते ७५ रुपयांपर्यंत पोहोचला आहे. सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर याचा थेट परिणाम होत आहे. साखरेच्या या…

साखरेचे दर वेगळे असावेत; सहकारमंत्री पाटील यांचा पत्रव्यवहार

Babasaheb Patil, Cooperation Minister

सोलापूर : खाण्याच्या साखरेचे आणि इतर औद्योगिक वापराच्या साखरेचे दर वेगळे असणे गरजेचे आहे, अशी भूमिका सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी मांडली आहे. यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर अधिकृत पत्रव्यवहार देखील सुरू करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.माढा येथील एका कार्यक्रमासाठी जात असताना…

‘त्या’ कारखान्यांना गाळप परवान्यासाठी कडक अटी

sugar mill

पुणे : थकीत एफआरपी देणाऱ्या साखर कारखान्यांना यंदा साखर आयुक्तालयाने दणका दिला आहे. 2026-27 चा गाळप हंगाम सुरू करण्यापूर्वी मागील हंगामाची 100% एफआरपी आणि 2024-25 पर्यंतचे आरएसएफचे (महसुली वाटप) सर्व देणे चुकते करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या रकमा अदा…

पेट्रोल-इथेनॉल मिश्रण: सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

नवी दिल्ली: पेट्रोल पंपावर विक्री होणाऱ्या पेट्रोलमध्ये इथेनॉलचे नेमके प्रमाण किती आहे, याची माहिती ग्राहकांना स्पष्टपणे मिळावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात उद्या (सोमवारी, ३१ ऑगस्ट) सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश आणि न्यायमूर्ती प्रसन्न बी. वराळे यांचे…

Select Language »