सोमेश्वरच्या निवडणुकीला वेग; दिग्गजांसह २३ जणांचे अर्ज

बारामती : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी तब्बल २३ अर्ज दाखल झाले. निवडणुकीत २१ जागांसाठी लढत होणार असून ११ ऑक्टोबरला मतदान आणि १२ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.त्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारखाना कार्यक्षेत्रातील राजकीय हालचालींना…










