गंगामाई इंडस्ट्रीजमध्ये भरतीचे आयोजन

आवडल्यास ही बातमी शेअर करा

अहमदनगर: को-जनरेशन व डिस्टीलरी प्लँटसाठी खालील रिक्त जागा त्वरित भरावयाच्या आहेत. तरी ४५०० ते १५०० टी. सी. डी. क्षमतेच्या नामांकित साखर कारखान्यात व डिस्टीलरीत खालील पदावर कामाचा अनुभव असणाऱ्या पात्र व अनुभवी उमेदवारांनी त्यांचा संपूर्ण बायोडाटा व आवश्यक ते सर्व कागदपत्र तसेच पूर्व अनुभव, सध्याचा पगार, अपेक्षित पगार इत्यादींच्या साक्षांकित प्रती लेखी अर्जाद्वारे जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून ०८ दिवसाचे आत कारखान्याच्या पत्त्यावर तपासणे अथवा ई-मेल द्वारे पाठवावेत.

पदांचा तपशील खालील प्रमाणे

अ. क्र. | पदाचे नांव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता व अनुभव

अ) इंजिनिअरिंग विभाग

१ | इलेक्ट्रिकल इंजिनिअर | ०१ | बी.ई. इलेक्ट्रिकल किमान १५ वर्षे प्रत्यक्ष कामाचा अनुभव आवश्यक
२ | पॉवर टर्बाइन अटेंडंट ए ग्रेड | ०२ | आय. टी. आय. तसेच १२ ते २० मेगावॅट टर्बाइनचा ए ग्रेड म्हणून १५ वर्षे प्रत्यक्ष कामाचा अनुभव आवश्यक.
३ | बॉयलिंग हाऊस फिटर ए ग्रेड | ०१ | आयटीआय फिटर, १५ वर्षे प्रत्यक्ष कामाचा अनुभव आवश्यक
४ | इलेक्ट्रीशियन ए ग्रेड (शुगर+कोजेन) | ०२ | आयटीआय इलेक्ट्रीशियन सुपरवायझर लायसन्स असणे आवश्यक तसेच शुगर व कोजेनला १५ वर्षे प्रत्यक्ष पदार काम केल्याचा अनुभव आवश्यक
५ | वायरमन ए ग्रेड | ०२ | आयटीआय इलेक्ट्रिशियन शुगर कोजेनला १० ते १५ वर्षे प्रत्यक्ष पदार काम केल्याचा अनुभव आवश्यक

ब) उत्पादन विभाग
| १ | मॅन्यु. केमिस्ट | ०२ |B.SC ANSI or VSI Sugar Tech १५ ते २० वर्षे प्रत्यक्ष पदार काम केल्याचा अनुभव आवश्यक

पत्ता : गंगामाई इंडस्ट्रीज अॅन्ड कन्स्ट्रक्शन्स प्रा.लि., हरिनगर बाभूळगाव, पो. रांजणी, ता. शेवगाव जिल्हा. अहमदनगर-४१४५०२
Email : gangamailr@gmail.com

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »