Author 1

Author 1

दोन बिबट्यांचा उसाच्या रानात वावर; परिसरात भीतीचे वातावरण

कोल्हापूर : रानडुक्कर आणि इतर वन्यप्राण्यांमुळे त्रस्त असलेल्या परिसरात दोन बिबट्यांचा वावर आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्यांच्या हालचालींची माहिती मिळताच वन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिसरात दोन बिबटे असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, त्यांना सुरक्षितरीत्या…

साखरेचा परिणाम गुळावरही; दर ५०० रुपयांनी खाली

पुणे : गेल्या चार-पाच दिवसांत देशभरातील घाऊक बाजारात साखरेच्या दरात काहीशी घसरण झाल्यानंतर आता गुळाच्या बाजारावरही त्याचा परिणाम दिसू लागला आहे. कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या गूळ मार्केटमध्ये प्रतिक्विंटल तब्बल ५०० रुपयांनी दर कमी झाले आहेत. गेल्या काही दिवसांत साखरेच्या…

साखर उद्योगाला दिलासा : कच्च्या साखरेच्या आयात नियमात बदल

Sugar Export by India

नवी दिल्ली : केंद्र सरकारने शुल्कमुक्त कच्च्या साखरेच्या आयात आणि विक्रीसाठीच्या अटींमध्ये महत्त्वाची सुधारणा केली आहे. नव्या नियमानुसार आता आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून ती देशांतर्गत बाजारात विकण्यासाठी दोन महिन्यांची मुदत मिळणार आहे.यापूर्वी टॅरिफ रेट कोटा (TRQ) अंतर्गत आयात…

मागणीअभावी साखर गडगडली ; क्विंटलमागे 500 रुपयांची घसरण

पुणे : केंद्र सरकारच्या विविध उपाययोजना आणि साखर साठ्याची माहिती संकलनाच्या हालचालींमुळे साखर बाजारावर दबाव वाढला आहे. याचा थेट परिणाम साखरेच्या निविदा दरावर झाला असून, मागणीअभावी दर क्विंटलमागे तब्बल 500 रुपयांनी गडगडले आहेत. ऑगस्ट महिन्यासाठी केंद्र सरकारने 22.50 लाख मेट्रिक…

गुळ पावडर उद्योगांना दिलासा; मुख्यमंत्री फडणवीस सकारात्मक

devendra fadanvis

लातूर : गुळ पावडर उद्योगांना भेडसावणाऱ्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. आमदार अभिमन्यू पवार यांच्या नेतृत्वाखालील उद्योग प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. बैठकीत उद्योगांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्‍नांवर चर्चा झाली. यामध्ये उत्पादन खर्च, बाजारपेठेतील स्पर्धा,…

साखर दरातील तेजीचा शेतकऱ्यांना लाभ द्या

FRP for Sugarcane

जयसिंगपूर : गत गळीत हंगामात तुटलेल्या उसापासून तयार झालेल्या साखरेसह विविध उपपदार्थांना वर्षभर चांगले दर मिळाले आहेत. साखरेच्या दरात झालेली वाढ लक्षात घेता, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रतिटन ३०० रुपयांचा दुसरा हप्ता तातडीने देण्यात यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी…

गंगामाऊली शुगरकडून विविध कामांसाठी निविदा जाहीर

अमळनेर : गंगामाऊली शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज प्रा. लि., आसोडा नगर, उमरेड, जि. जळगाव येथील कारखान्याने सन २०२६-२७ च्या गळीत हंगामासाठी विविध कामे करण्यासाठी अनुभवी कंत्राटदारांकडून निविदा मागविल्या आहेत. या निविदांमध्ये बॉयलरमधील बगॅस काढण्याचे काम, मिल गाळे मारण्याचे काम, बॉयलर…

देसाई कारखान्यात ‘कार्यकारी संचालक’ पदासाठी भरती

vsi jobs sugartoday

सातारा : दौलतनगर (ता. पाटण) येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना लि. येथे आमचे प्रतिदिन २५०० मे. टन गाळप क्षमतेच्या कारखान्यासाठी ‘कार्यकारी संचालक’ या पदासाठी पात्र व अनुभवी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदासाठी साखर कारखान्यात सदर पदाचा…

ओंकार साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई

FRP of sugarcane

धाराशिव – परळी तालुक्यातील पांगरी येथील ओंकार साखर कारखान्याने २०२५-२६ गाळप हंगामातील एफआरपी (Fair and Remunerative Price) शेतकऱ्यांना पूर्णपणे न दिल्याने कारवाईचे आदेश जारी करण्यात आले आहेत. पुणे येथील साखर आयुक्तांनी या थकबाकीबाबत कठोर भूमिका घेतली असून, कारखान्याची चल-अचल मालमत्ता…

शिवगिरी अॅग्रो शुगर वर्क्स प्रा. लि. मध्ये भरती

vsi jobs sugartoday

सोलापूर : शिवगिरी अॅग्रो शुगर वर्क्स प्रा. लि., भैरवनाथ शुगर वर्क्स लि. विहाल यांच्या भाडेतत्त्वावर चालणाऱ्या कारखान्यात 2500 मेट्रिक टन क्षमतेच्या साखर कारखान्यासाठी विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक व अनुभवी उमेदवारांनी आपले अर्ज व बायोडेटा सदरील पदावर…

Select Language »