शिवगिरी अॅग्रो शुगर वर्क्स प्रा. लि. मध्ये भरती

आवडल्यास ही बातमी शेअर करा

सोलापूर : शिवगिरी अॅग्रो शुगर वर्क्स प्रा. लि., भैरवनाथ शुगर वर्क्स लि. विहाल यांच्या भाडेतत्त्वावर चालणाऱ्या कारखान्यात 2500 मेट्रिक टन क्षमतेच्या साखर कारखान्यासाठी विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

इच्छुक व अनुभवी उमेदवारांनी आपले अर्ज व बायोडेटा सदरील पदावर प्रत्यक्ष काम केल्याचा पाच ते सात वर्षाचा अनुभव असलेल्या पात्र व इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज दिनांक २९.०८.२०२६ पर्यंत shivgiriagrohr@gmail.com या मेल वरती पाठवावेत, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

📌 पदांची यादी:

अभियांत्रिकी विभाग
  • इलेक्ट्रिकल इंजिनिअर – 1
  • सिव्हिल इंजिनिअर – 1
  • इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअर – 1
  • मिल फिटर – 2
  • बॉयलिंग हाऊस फिटर – 2
  • पॅन ऑपरेटर – 2
  • सेंट्रीफ्यूगल ऑपरेटर – 2
  • इलेक्ट्रिशियन – 1
  • वेल्डर – 1
  • बॉयलर अटेंडंट – 2
  • स्विचबोर्ड ऑपरेटर – 2
  • डी.एम. प्लांट ऑपरेटर – 2
  • इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक – 1
  • टर्नर व मशीनिस्ट – 1
उत्पादन विभाग
  • मॅन्युफॅक्चरिंग केमिस्ट – 1
  • बॉयलिंग हाऊस मेट – 2
  • सेंट्रीफ्यूगल मेट – 2
  • ऑपरेटर मेट (हंगामी) – 2
  • पॅनमन – 2
  • असिस्टंट पॅनमन (हंगामी) – 2
  • बँड रेक सेंट्रीफ्यूगल ऑपरेटर (हंगामी) – 2
  • कटिंग सेंट्रीफ्यूगल ऑपरेटर (हंगामी) – 2
  • आय.टी.आय. ऑपरेटर (हंगामी) – 2
कृषी विभाग
  • हेड क्लर्क – 1

📧 अर्ज पाठविण्याचा ईमेल: shivgiriagrohr@gmail.com
पत्ता – शिवगिरी ॲग्रो शुगर वर्क्स प्रा. लि.
भैरवनाथ शुगर वर्क्स लि. विहाल
क्र. 148, ए/पी विहाळ, ता. करमाळा जि. सोलापूर

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »