Author 1

Author 1

स्वामी समर्थ शुगरमध्ये विविध पदांसाठी भरती

vsi jobs sugartoday

अहमदनगर : स्वामी समर्थ शुगर अँड अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड, माळेवाडी-रामडोह, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर येथे विविध विभागांतील रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. उमेदवारांना पदानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव असणे आवश्यक आहे. अभियांत्रिकी विभागात बॉयलर हाऊस फिटर…

उसबिलांसाठी शेतकरी आक्रमक; सिद्धेश्वर कारखान्यात आंदोलन

Siddheshwar chimney

सोलापूर : गेल्या आठ महिन्यांपासून थकीत असलेल्या उसबिलांची रक्कम मिळावी, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या मुख्यालयात आंदोलन केले. थकीत उसबिलांबाबत प्रशासनाकडून ठोस निर्णय होत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सोलापूर तालुक्यातील मंगळवेढा परिसरातील शेतकऱ्यांनी कारखान्याच्या व्यवस्थापनाकडे…

ई-२०चा तिढा कायम; जुन्या वाहनांसाठी वेगळ्या पेट्रोलचा पर्याय?

नवी दिल्ली : पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रण असलेल्या ई-२० इंधनाचा देशभरातील वापर वाढत असताना जुन्या वाहनांबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्य आर्थिक सल्लागार अनंत नागेश्वरन यांनी जुन्या वाहनांसाठी कमी इथेनॉल मिश्रणाचे ई-२० पर्यायी पेट्रोल उपलब्ध करून देण्याची…

योगेश्वरी शुगरमध्ये विविध पदांसाठी भरती; ३३ जागांसाठी अर्ज मागविले

vsi jobs sugartoday

परभणी : योगेश्वरी शुगर इंडस्ट्रीज प्रा. लि., लक्ष्मीनगर, लिंबा, ता. पाथरी, जि. परभणी या साखर कारखान्यात विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिन ४५०० मे. टन असून, अभियांत्रिकी व उत्पादन विभागातील एकूण ३३ पदे भरण्यात…

बारामती ॲग्रोमध्ये विविध पदांसाठी भरती

vsi jobs sugartoday

पुणे : बारामती ॲग्रो लि.च्या शुगर डिव्हिजन युनिट क्रमांक १, शेटफळगढे, ता. इंदापूर, जि. पुणे येथे विविध विभागांमध्ये हंगामी तसेच कायमस्वरूपी पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. साखर उद्योगातील अनुभवी तसेच पात्र उमेदवारांना या भरतीत संधी मिळणार आहे. इंजिनिअरिंग…

कोल्हापुरात ऊसतोड मजुरांसाठी कॅशलेस उपचाराची सुविधा

कोल्हापूर : जिल्ह्यातील ऊसतोड हंगामात येणाऱ्या सर्व ऊसतोड मजुरांना वैद्यकीय उपचार सहज उपलब्ध व्हावेत, यासाठी त्यांचे कॅशलेस कार्ड काढण्याची सूचना जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात ऊसतोड कामगार महामंडळाच्या योजनांच्या अंमलबजावणीबाबत जिल्हास्तरीय आढावा बैठक घेण्यात…

ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत!

FRP of sugarcane

राज्यातील ३९ कारखान्यांकडे एफआरपी थकीत पुणे : राज्यातील साखर कारखान्यांकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेत ऊस बिल मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. राज्यातील ३९ साखर कारखान्यांकडे एफआरपीची तब्बल २५६ कोटी रुपयांची थकबाकी असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे संबंधित कारखान्यांच्या…

साठा मर्यादा हटताच साखरेच्या दरात मोठी वाढ!

Sugar MSP

पुणे : केंद्र सरकारने साखरेच्या साठ्यावर घातलेली मर्यादा हटवल्यानंतर साखर बाजारात तेजीचे वातावरण निर्माण झाले आहे. एस-३० ग्रेड साखरेचा क्विंटलचा दर पुन्हा ५२०० रुपयांवर पोहोचला असून, गेल्या काही दिवसांत दरात सुमारे २०० रुपयांची वाढ झाली आहे. शनिवारी बाजारात साखरेचा प्रतिक्विंटल…

जुन्या वाहनांसाठी कमी इथेनॉलचे पेट्रोल आवश्यक

sugarcane to ethanol

केंद्र सरकारचे आर्थिक सल्लागार डॉ. अनंत नागेश्वरन यांची मागणी नवी दिल्ली : देशात इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या वापराबाबत वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर कमी प्रमाणात इथेनॉल असलेले पेट्रोल पुन्हा उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केंद्र सरकारचे आर्थिक सल्लागार डॉ. अनंत नागेश्वरन यांनी केली…

सोमेश्वर कारखान्याचा ऊसदरात नवा विक्रम!

Someshwar Sugar

पुणे : जिल्ह्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने सन २०२५-२६ गाळप हंगामासाठी अनुदानासह प्रतिमेट्रिक टन ४ हजार रुपये असा अंतिम ऊसदर जाहीर केला आहे. अनुदानासह राज्यातील सर्वाधिक ऊसदर जाहीर करणारा कारखाना म्हणून सोमेश्वर कारखान्याने आघाडी घेतली आहे. कारखान्याच्या नुकत्याच झालेल्या…

Select Language »