मांजरा शुगरमध्ये विविध पदांसाठी भरती

तुळजापूर : मांजरा शुगर इंडस्ट्रीज प्रा.लि. या साखर कारखान्यात खालील पदाकरीता पात्र व अनुभवी उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत. तेंव्हा साखर कारखान्यातील सदर पदाचा प्रत्यक्ष अनुभव असणाऱ्या उमेदवारांनी अभय तिवारी, कार्यालय अधिक्षक मोबाईल क्र. ९८८१८४१०४६ आणि ) दिपक जाधव, टाईम…








