Category आणखी महत्त्वाचे

कर्नाटकात प्रतिटन ३,६०० रुपयांचा दर मान्य

बेळगावमधील ऊसदर आंदोलन मागे बेळगाव : उसाला प्रतिटन ५,५०० रुपये दर मिळावा, या मागणीसाठी सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन अखेर मागे घेण्यात आले आहे. पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी जाहीर केलेला प्रतिटन ३,६०० रुपयांचा दर शेतकरी नेत्यांनी मान्य केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील…

आता कारखाने सुरू करण्यासाठी सहकार्य करा : जारकीहोळी यांचे आवाहन

FRP for Sugarcane

बेळगावमध्ये ऊसाला प्रतिटन ३,६०० रुपये दर जाहीर बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील ऊस उत्पादकांसाठी प्रतिटन ३,६०० रुपये दर देण्याची घोषणा पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाममंत्री सतीश जारकीहोळी यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी (दि. ४) शेतकरी प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली.…

वसंतदादा पाटील कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्याच्या प्रस्तावाला गती

sugar factory

मुंबई : वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याच्या प्रयत्नांना वेग आला आहे. कारखाना भाडेतत्त्वावर देऊन त्याचे पुनरुज्जीवन करण्याच्या प्रस्तावावर मुंबईतील महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या मुख्यालयात महत्त्वपूर्ण बैठक झाली. कारखाना सुरू करण्यासाठी भाडेतत्त्वावरील प्रस्तावासह विविध पर्यायांवर बैठकीत चर्चा करण्यात…

राज्यातील १२७ साखर कारखान्यांचे गाळप सुरू

कोल्हापूर : शेतकरी आंदोलनामुळे यंदाच्या ऊस गाळप हंगामाला विलंब झाला आहे. राज्यातील एकूण २२८ साखर कारखान्यांपैकी २ नोव्हेंबर २०२६ अखेर १२७ कारखान्यांचे गाळप सुरू झाले होते. सुरू झालेल्या कारखान्यांत ६२ सहकारी आणि ६५ खासगी कारखान्यांचा समावेश आहे. या आकडेवारीनुसार, उर्वरित…

…अन्यथा कारखानदारांच्या घरांसमोर आंदोलन!

पहिली उचल एकरकमी प्रतिटन ४,5०० रुपये देण्याची मागणी; राजू शेट्टींचा इशारा, चक्काजाम आंदोलन सुरूच कोल्हापूर : चालू गळीत हंगामातील ऊसदराचा प्रश्न अद्याप सुटलेला नसल्याने शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. उसाला प्रतिटन ४,२०० रुपये एकरकमी पहिली उचल मिळावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी…

किणी टोल नाक्यावर *स्वाभिमानी*चा ‘चक्का जाम’

Raju Shetti Sleeping on the road

कोल्हापूर । शुगरटुडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ऊसाला पहिली उचल प्रतिटन ४,५०० रुपये मिळण्याच्या मागणीसाठी किणी टोल नाक्यावर रस्ता रोको आंदोलन छेडण्यात आले आहे. या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावर ‘चक्का जाम’ झाला असून कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली जिल्हा आणि बेळगाव सीमाभागातूनही शेतकरी…

साखरेचे दर द्विस्तरीय करावेत : केंद्रीय समितीसमोर मागणी

Dr. Ramesh Chand Committee meeting at Pune

पुणे । शुगरटुडे साखरेची एमएसपीची वाढवावी, तसेच दर द्विस्तरीय करावेत, ऊस वाहतूक खर्च २५ कि. मी. एवढ्यासाठीच गृहित धरावा इ. मागण्या शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींच्या वतीने केंद्रीय समितीसमोर करण्यात आल्या. केंद्र सरकारने साखर उद्योगा विषयी आव्हाने आणि त्यावरील उपाययोजना याबाबत निती…

ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांवर १५ दिवसांत बैठक घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

Sugarcane Cutting Labour

मुंबई : ऊसतोड कामगारांची सुरक्षितता, आरोग्य आणि मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी १५ दिवसांत जिल्हास्तरीय संयुक्त बैठका आयोजित कराव्यात, असे निर्देश राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. बैठकीत आवश्यक कार्यवाहीचे आदेश देऊन त्याचा अहवाल महामंडळाकडे सादर करण्यासही सांगण्यात आले…

उसाला ५,५०० रुपये दरासाठी बंद; बेळगाव, चिकोडीत शेतकऱ्यांचा एल्गार

बेळगाव, चिकोडी : उसाला प्रतिटन ५,५०० रुपये दर मिळावा, या प्रमुख मागणीसाठी ऊस उत्पादक शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या कर्नाटक बंदचे शनिवारी (दि. ३१) बेळगाव जिल्ह्यात पडसाद उमटले. चिकोडी शहरासह उपविभागातील अनेक गावांमध्ये दुकाने व इतर व्यवहार बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा देण्यात…

उसाला ४,५०० रुपयांचा दर द्या; मंगळवारी चक्का जामचा इशारा

कोल्हापूर : यंदाच्या गळीत हंगामात उसाला प्रतिटन ४,५०० रुपये दर विनाकपात मिळावा, या मागणीसाठी मंगळवारी, ३ नोव्हेंबर रोजी चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील किणी टोलनाक्यासह सीमाभागात सकाळी अकरा वाजल्यापासून हे आंदोलन सुरू होईल, असा इशारा स्वाभिमानी…

Select Language »